चुकुन टाइप झाला
येथील मजकूर वाशी गटग २०१४ येथे दिला आहे. सर्वाना वाशी गटग हा लेख आवडला. सर्वाचे प्रतिसाद खुप छान होते. काहींचे तर ' लय भारी'.
येथील मजकूर वाशी गटग २०१४ येथे दिला आहे. सर्वाना वाशी गटग हा लेख आवडला. सर्वाचे प्रतिसाद खुप छान होते. काहींचे तर ' लय भारी'.
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते
लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.
वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल - १४ किलोमीटर, २.पहलगाम - ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
शिर्षक वाचुन दचकलात? त्याच काय ना, सह्याद्री असो वा हिमालय आपला "उडीबाबा" हा नावाला जागल्याशिवाय राहत नाही, मग भले ते अति उंचावरचे, ऑक्सिजनची कमतरता असलेले ठिकाण असो वा ग्लेशिअरमधील हाड गोठवणारं थंड पाणी. कसंय ना ट्रेक असो वा आऊटिंग "एक उडी तो बनती है, बॉस".
नुकत्याच केलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौर, लाहौल-स्पिती परीसरातील भटकंतीमधील उडीबाबाची हि प्रकाशचित्रे.
प्रचि ०१
प्रचि ०२
मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.
मध्येच आत येऊन पाहणी करून गेले.
ही माझी भाची गाथा ..
छोट्या कार्टून चे प्रचि काढण म्हणजे मोट्ठ काम ...
त्यातही प्रत्येक क्लिक झाल्यावर धावत येउन 'माची मला दाखव' म्ह्णण .. एकन्दर मज्जा आली ..
त्यातले काही मला आवडलेले ..
एव्हाना आमच्या होंडा गाडीने माळशेज घाटचा रस्ता पकडलेला.. चार फुटापलीकडचं काही दिसत नव्हत.. पावसाची तुरळक सर अधुन मधून ये- जा करत होती.. पण धुक्याचे लोंढे मात्र सारखे लोटांगण घालत होते..आमच्या पुढे लाल डबा धावत होता तेव्हा गिरिने खबरदारी म्हणून त्याचीच पाठ धरली..