दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी देशभक्तीपर गीते (टिम मेंबर्सनी स्वतः गायचे) आणि त्यावर अभिनय अशी थीम होती. प्रत्येक टिमने भरपूर मेहनत घेऊन यंदाही स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा केला.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतिचा पाहुणा
सखी गं, मुरली मोहन मोही मना...
प्रचि ०१
प्रचि ०२
देवकी वसुदेव बंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले
हो$$$ नभ उतरु आलं
चिंब थरथरवल,
अंग झिम्माड झाल, हिरव्या बहरा...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६