या weekendला पुण्यावरुन कास-ठोसेघर करुन आलो. मुंबईतील एका बाइकर ग्रुपबरोबर गेलो होतो.
दिवस १: पुणे-सातारा-कास-बामणोली. कासला मुक्काम.
दिवस २: कास-ठोसेघर-मेढामार्गे महाबळेश्वर-वाई-पुणे
* एकुण ४०० किमी.
* कास-बामणोली रस्ता बाईकर्ससाठी मस्त आहे.
* महाबळेश्वर-पाचगणी रस्ता सध्या खराब झालाय.
* सातारा-कास रोडवर बरीच हॉटेल्स आहेत (निवांत, गोकुळ, प्रकृति, MTDC). त्यांच्या गुणवत्तेची कल्पना नाही कारण आम्ही एका बंगल्यात राहिलो होतो.
बंगाल क्लब दुर्गापुजा, शिवाजी पार्क
नाशिकची पांडवलेणी ची टेकडी...
बर्याच लेणी पैकी एक...
एका लेणी तिल स्तंभ...
पांडवलेणी वरुन नाशिक दर्शन...
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्
भायखळा पश्चिम सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०१
दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळया देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
ह्या वेळी श्रावणात रत्नागिरीला जाणे झाले.. वेळेअभावी रत्नागिरी आणि आजूबाजूलाच थोडे फार जाणे झाले.. लिहिण्यासारखे खूप काही नाही त्यामुळे नुसतीच काही प्रचि देत आहे..
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
निवळी घाट
निवळी धबधबा
माझ्या आजोळी पूर्वापार बेकरीचा व्यवसाय करतात. हे मी नेहमी अभिमानाने सांगत असतोच. पण मला स्वतःला
बेकिंगचा तेवढा उत्साह नाही. घरातले अवन तर कित्येक दिवस वापरलेच जात नाहीत.
इथल्या सुपरमार्केट मधे ब्रेड मेकिंग मशीन बघितले आणि माझ्यात संचार झाला. हे मशीन मी आधी, तेही बर्याच
वर्षांपूर्वी दुबईत बघितले होते. पण दुबई मस्कत मधे अप्रतिम पाव शिवाय खबूस मिळत असल्याने मला त्यात
रस वाटला नव्हता.
केनयामधेही आपल्या चवीचेच पाव मिळतात. नायजेरियात बहुतेक पाव गोड असतात व ते मला आवडत नसत.
इथे अंगोलात स्थानिक पातळीवर पाव बेक केले जातात. अनेक दुकानांची स्वतःची बेकरी असते.
बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके
पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.
प्र.चि. ०१
प्र.चि. ०२
प्र.चि. ०३
प्र.चि. ०४