Submitted by डीडी on 28 September, 2014 - 01:44
ह्या वेळी श्रावणात रत्नागिरीला जाणे झाले.. वेळेअभावी रत्नागिरी आणि आजूबाजूलाच थोडे फार जाणे झाले.. लिहिण्यासारखे खूप काही नाही त्यामुळे नुसतीच काही प्रचि देत आहे..
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
निवळी घाट
निवळी धबधबा
रामेश्वर मंदिर
मंदिराबाहेरील भात शेती
मार्लेश्वर धबधबा
पानवळ रेल्वे पूल..
लांबी ४५० मीटर
प्रतिबिंब
आंबा घाट
भाट्ये
टिपिकल घाटी..
पावसात आरे वारे बीच
एक मित्रं, जो शेती करतो त्याच्याकडील वासरू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे फोटो अवॉर्ड विनिंग
सगळे फोटो अवॉर्ड विनिंग आहे
खास करुन पुलावरच्या रेल्वेचा आणि भाट्ये हे दोन फोटो तर नक्कीच खास आहेत
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर नक्की कुठे उभा होता हाच प्रश्न येतो इतके अप्रतिम आलेले आहेत
मस्त आहेत फोटो. निवळीघाट आणि
मस्त आहेत फोटो. निवळीघाट आणि आंबाघाट खासच!
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर नक्की कुठे उभा होता हाच प्रश्न येतो इतके अप्रतिम आलेले आहेत>>>>>>.. अगदी अगदी!
अप्रतीम फोटो.
मार्लेश्वर तुफान! जबरी
मार्लेश्वर तुफान! जबरी फोटो.
वॉव, सर्वच फोटो मस्त आहेत. लय
वॉव, सर्वच फोटो मस्त आहेत. लय भारी.
मस्त!
मस्त!
निवळी घाट आणि पानवळ रेल्वे
निवळी घाट आणि पानवळ रेल्वे पूल केवळ अप्रतिम!
रत्नागिरी मस्त फोटो.
रत्नागिरी
मस्त फोटो. पानवलच्या पुलाचा फोटो मस्त आहे.
छान फोटो.
छान फोटो.
ते वासरु बिचारं सुकलय..
ते वासरु बिचारं सुकलय..
सुपर्ब फोटोज!!! काही काही
सुपर्ब फोटोज!!!
काही काही फोटोज भ न्ना ट!!!!
पावसात/पावसानंतर एकदा तरी कोकणात जायलाच पाहिजे. एकदा तरी "श्रावणमासी कोकणवासी" व्हायंचय
मस्तच. एडिट करताना फिल्टर
मस्तच. एडिट करताना फिल्टर वापरला का? असेल तर कोणता?
मस्त.
मस्त.
सगळे फोटो एकदम खास आहेत.
सगळे फोटो एकदम खास आहेत.
मस्तच !
मस्तच !
व्वा मस्तच..
व्वा मस्तच..
खास करुन पुलावरच्या रेल्वेचा
खास करुन पुलावरच्या रेल्वेचा आणि भाट्ये हे दोन फोटो तर नक्कीच खास आहेत
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर नक्की कुठे उभा होता हाच प्रश्न येतो इतके अप्रतिम आलेले आहेत
>>>>>>>
अगदी अगदी, दोन्ही फोटो पाहताना अँगलला मनोमन दाद दिल्यावाचून राहावले नाही.
बाकी सर्वच लाजवाब !
सुपर्ब फोटो! डोळे अगदी निवले
सुपर्ब फोटो! डोळे अगदी निवले बघताना...
सुपर्ब फोटो! डोळे अगदी निवले
सुपर्ब फोटो! डोळे अगदी निवले बघताना... >>>>> आया + १
आवडलं..
आवडलं..
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर
दोन्ही फोटो मधे फोटोग्राफर नक्की कुठे उभा होता हाच प्रश्न येतो इतके अप्रतिम आलेले आहेत>>>>>>.. अगदी अगदी ++१ १
अप्रतिम...
लैच्या लै भारी फोटो खुप
लैच्या लै भारी फोटो
खुप आवडले..
अप्रतिम फोटो...!
अप्रतिम फोटो...!
मस्त फोटोज ! पुल बेस्ट
मस्त फोटोज ! पुल बेस्ट
सुर्रेखच
सुर्रेखच
मस्त फोटो!
मस्त फोटो!
अप्रतीम, अप्रतीम, अप्रतीम
अप्रतीम, अप्रतीम, अप्रतीम फोटो.
आभार मंडळी विनित दवे,
आभार मंडळी
विनित दवे, मानुषी, ऋन्मेऽऽष, सृष्टी >> वाईड अँगल लेन्स वापरल्यामुळे, फोटो पुलावरून काढून सुद्धा पुलाबाहेरील बराच भाग फोटोत आला.. त्यामुळेच फोटोला उभारी मिळाली आणि आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मला.. पुन्हा एकदा धन्यवाद !!
सुंदर प्रचि. बाकी काही शब्दच
सुंदर प्रचि. बाकी काही शब्दच नाहीत. सगळे फोटोज पाहिल्यावर फ्रेश नाही वाटलं तरच आश्चर्य!!! स्वर्ग म्हणजे तरी अजून काय वेगळं असणार...!! शेयर केल्याबद्दल आभार.