श्रावणमासी..
Submitted by डीडी on 28 September, 2014 - 01:44
ह्या वेळी श्रावणात रत्नागिरीला जाणे झाले.. वेळेअभावी रत्नागिरी आणि आजूबाजूलाच थोडे फार जाणे झाले.. लिहिण्यासारखे खूप काही नाही त्यामुळे नुसतीच काही प्रचि देत आहे..
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
निवळी घाट
निवळी धबधबा
विषय:
शब्दखुणा: