दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501
दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520
दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789
दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816
दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823
दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032
मागील पानावरून पुढे
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११) इथे संगमरवराच्या नैसर्गिक रंगांचा वापर केलेला आहे. त्यासाठी जगभरातून संगमरवर मागवले गेले ( भारतातूनही )
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७) हाच तो गालिचा...
२८)
२९)
३०)
पुढे चालू...
गालिच्याचे आणखी फोटो आहेत..
गालिच्याचे आणखी फोटो आहेत.. पुढच्या भागात येतील.
मस्त फोटो दिनेशदा. मला आवडेल
मस्त फोटो दिनेशदा. मला आवडेल इथे फिरायला आणि फोटो काढायला.
पॉश लूक .. फोटो
पॉश लूक ..
फोटो न्हेमईप्रमाणेच छान
ओ दिनेशजी फोटुची साईज कमी
ओ दिनेशजी फोटुची साईज कमी करा की वाईच. लय मोठ, पानभरुन्शान दिसु र्हायले.:फिदी:
काय भव्य आहे. डोळे दिपले. लख्ख उजेड आणी चकचकीत आहेत. अप्रतीम कलाकुसर आणी ते झुम्बर काय भारी आहे.
लहान पणी बाबा आणी त्यान्च्या एका मित्राबरोबर छोट्या मशिदीत गेले होते. अर्थात, लहान असल्याने चालुन गेले. पण भारतात स्त्रियाना बन्दी आहे ना मशिदीत जायला.
मला खूप आवडेल इथे जायला. जरुर जाएन्गे, मौका मिला तो.:स्मित:
अगदी सगळ्यांनी जरूर जा..
अगदी सगळ्यांनी जरूर जा.. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी प्लान करा. त्या दिवसात थंडी असते.
जिप्स्या.. जमवंच एकदा.
रश्मी... स्त्रियांना नमाज पढायला वेगळी सोय असते बहुतेक मशिदीत. इथेही आहे. फिरण्यावर, फोटोग्राफीवर मात्र अजिबात बंधने नाहीत.. ( भव्यता जाणवावी म्हणून मुद्दामच साईझ मोठी ठेवलीय ) कपड्यांवर बंधने आहेत ती काही एवढी जाचक नाहीत. गुरुद्वारात जातानाही सगळ्यांना डोके झाकावे लागतेच.
वॉव!
वॉव!
सगळे काही भुरळ पाडणारे आहे...
सगळे काही भुरळ पाडणारे आहे... तोड नाही... खुप सुंदर..
सुंदर !!!
सुंदर !!!
सुंदर फोटो ! त्या गालिचाच
सुंदर फोटो ! त्या गालिचाच काही वैशिष्ट्य आहे का ? तुम्ही विशेष उल्ल्लेख केलाय म्हणून उत्सुकता वाटली .
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अप्रतिम! धन्य ते कारागीर.डोळे
अप्रतिम! धन्य ते कारागीर.डोळे असल्याचे सार्थक झाले.
हाच तो गालिचा>> त्यामागे काही कथा आहे?
मस्त फोटो दिनेशदा. भाग अ \ ब
मस्त फोटो दिनेशदा.
भाग अ \ ब दोन्ही छान.
मशिद, गालिचा, झुंबर खुप खुप सुंदर.
अतिशय सुंदर आहे ही इमारत. तो
अतिशय सुंदर आहे ही इमारत.
तो मधला चौक आणि त्याच्या जमिनीवरची नक्षी अप्रतिमच आहे. पण तिव्र उन्हामुळे दुपारच्या नमाजाला त्याचा वापर करता येत नसणार. मग तो असा छतविरहीत का बांधला आहे?
आभार, जाई, तो जगातला सर्वात
आभार,
जाई, तो जगातला सर्वात मोठा गालिचा आहे. ( एकसंध, हाताने विणलेला )
माधव, त्यासाठी कूलर्सची सोय आहे. बहुतेक जण आतल्या हॉलमधे मावतात. बाहेर बसावेच लागले तर कूलर्स आहेत.
केवढी भव्य तरीही कलात्मक
केवढी भव्य तरीही कलात्मक वास्तू !!
फोटो अप्रतिम ..
मस्तच दिनेश दादा..... आतल्या
मस्तच दिनेश दादा.....
आतल्या हॉलमधे एक घड्याळ ही आहे..जे वेगवेगळ्या ठिकाणच्या वेळा दाखवते..
तन्वी.... तुम्हाला आठवत असेल.. पहिल्यान्दा इथे जाण्यापुर्वी मी तुमच्याकड़ेच सर्व चौकशी करुन गेलो होतो... आणि आत्ता किती वेळा
जाणे झालेय आणि होतेय याची गणतीच नाही......
एक निवांत, नीरव, शांत ठिकाण..... रात्रीच्या वेळी याठिकाणचे सौदर्य अजुनच खुलते....
दिनेश दादांची माफी मागुण मी काढलेले दोन फोटो इथे देत आहे.....
(No subject)
अजय.. माफी काय यार.. रात्री
अजय.. माफी काय यार.. रात्री इथे थांबायला जमले नाही याचे फार वाईट वाटतेय.
मी मस्कतमधे असताना तिथेही सुलतान काबूस यांनी एक नवी मशीद बांधायला सुरवात केली होती. ती पण बघायचीय मला.
भव्यता डोळ्यात मावत नाही
भव्यता डोळ्यात मावत नाही आहे.
अजय पडवळ, तुमचे फोटो का दिसत नाहीत ?