Submitted by Sano on 23 September, 2014 - 19:58
बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके
पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.
प्र.चि. ०१
प्र.चि. ०२
प्र.चि. ०३
प्र.चि. ०४
प्र.चि. ०५
प्र.चि. ०६
प्र.चि. ०७
प्र.चि. ०८
प्र.चि. ०९
प्र.चि. १०
प्र.चि. ११
प्र.चि. १२
प्र.चि. १३
प्र.चि. १४
प्र.चि. १५
MTDC ने दिलेला सुखद धक्का. त्यांच्या रख-रखावबद्दल काही न बोलणेच बर्रे, पण ह्या वेळेस मात्र MTDC ने चकवले. नुकतेच नुतनीकरण झालेले MTDC चे suits.
प्र.चि. १६
प्र.चि. १७३६० अंशातले प्र.चि. (पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा. दुर्भाग्यवश मायबोली embed करू देत नाहि.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम.
अप्रतिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Wow!
Wow!
सुपर !!
सुपर !!
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!
सुंदर! प्रचि २ मस्तच
सुंदर!
प्रचि २ मस्तच
फार्फार अप्रतीम आले आहेत
फार्फार अप्रतीम आले आहेत सर्व फोटो!
जबरी.. नंबर २ चा फोटो फारच
जबरी..
नंबर २ चा फोटो फारच भारी.
व्वाह
व्वाह
हे काय आहे... निव्वळ भन्नाट.
हे काय आहे... निव्वळ भन्नाट.
खुप मस्त प्रचि... अंधुक
खुप मस्त प्रचि... अंधुक प्रकाशातिल प्रचि खुपच भारी...
खुप सुंदर फोटो.
खुप सुंदर फोटो.
खरच भन्नाट प्रचि धुके तर
खरच भन्नाट प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धुके तर फार्फार आवडते त्यामुळे डोळ्यांना मेजवानी मिळाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम. प्र चि क्र १५ विशेष
अप्रतिम.
प्र चि क्र १५ विशेष आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त आमची विथ फॉगलॅम्प आहे.
अफलातून सुंदर !
अफलातून सुंदर !
क ड क सगळे फोटो कडक आलेत
क ड क
सगळे फोटो कडक आलेत
प्रचि २ विशेष आवडला.
मी मिस केलं हे सगळं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम !
अप्रतिम !
अनबिलिवीवेबल !!
अनबिलिवीवेबल !! अत्युत्तम.
कसले भन्नाट प्रचि आहेत.. शब्दच नाहीये काही बोलायला. तुमचे स्किल्स तर सुपर्ब आहेतच पण कॅमेरा कोणता वापरलाय आणि लेन्स कोणती आहे?
सही, सर्व फोटो छान आलेत,
सही, सर्व फोटो छान आलेत, http://sphereshare.net/ चा पहिला फोटो तर मस्तच आहे ,![belle-beauty-beast-6.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/belle-beauty-beast-6.gif)
वॉव!
वॉव!
सुरेख आहे फोटो !!
सुरेख आहे फोटो !!
मनापासून धन्यवाद मित्रानो.
मनापासून धन्यवाद मित्रानो.
जिप्सी |
किती मिस केले ते सोनाली सांगू शकते.
तरीही तुझे सल्ले होतेच बरोबर, अगदी जशास तसे सगळे execute केले.
मी मिस केलं हे सगळं. स्मित >>>>>
- आम्ही पण तुला खूप मिस केले.
prafullashimpi |
तुमचे स्किल्स तर सुपर्ब आहेतच पण कॅमेरा कोणता वापरलाय आणि लेन्स कोणती आहे? >>>>>
- धन्यवाद प्रफुल, मी ह्या वेळेस निकॉन D३२०० कॅमेरा १८-५५ मीमी लेन्स सोबत वापर्लाय. खालचे ३६० अंशातले प्रची मोबाईल कॅमेरा तून घेतलेत.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
फार सुरेख! तिसरा फोटो म्हणजे
फार सुरेख! तिसरा फोटो म्हणजे चित्र वाटतंय!
सुपर डुपर फोटोज !!
सुपर डुपर फोटोज !!
आम्ही पण तुला खूप मिस केले.
आम्ही पण तुला खूप मिस केले.
किती मिस केले ते सोनाली सांगू शकते.
>>>>>म्हणजे प्रत्येक किमी नंतर माझ्या नावाने शंख का? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खालचे ३६० अंशातले प्रची
खालचे ३६० अंशातले प्रची मोबाईल कॅमेरा तून घेतलेत>>>>>> कोणते अॅप?
धन्यवाद कंसराज, जिज्ञासा आणि
धन्यवाद कंसराज, जिज्ञासा आणि Yo.Rocks
Yo.Rocks ।
तुमची पावसाळी महाबळेश्वर सहल वाचनात आली होती, तेव्हाच पावसाळ्यात महाबळेश्वर करायचे ठरवले होते.
जिप्सी ।
हो, बराच….. ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
म्हणजे प्रत्येक किमी नंतर माझ्या नावाने शंख का? फिदीफिदी >>>>>
-
प्रसिक |
खालचे ३६० अंशातले प्रची मोबाईल कॅमेरा तून घेतलेत>>>>>> कोणते अॅप? >>>>>
- गुगल nexus ५ च्या default कॅमेरात PhotoSphere म्हणून option आहे.
(No subject)
उगवत्या फोटोग्राफरांनी
उगवत्या फोटोग्राफरांनी शिकण्यासारखं प्रकाशचित्रण.
Pages