Submitted by जिप्सी on 30 September, 2014 - 01:55
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्
भायखळा पश्चिम सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०१

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०२

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०३

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०४

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०५

जपाची देवी, करी रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०६

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि ०७

प्रचि ०८
प्रचि ०९गणेशगल्ली, लालबाग सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १०

प्रचि ११तेजुकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १२

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १३

प्रचि १४सावरकर मंडई, दादर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १५

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १६

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १७

प्रचि १८शिवाई सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, कन्नमवार नगर (विक्रोळी)
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
प्रचि १९

प्रचि २०
========================================================================
========================================================================
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षकावरून वाटलं अजून एक नमो
शीर्षकावरून वाटलं अजून एक नमो धागा आला.
मस्त चित्रे, धन्यवाद!
शेवटची बारा तर सुरेखच
शेवटची बारा तर सुरेखच
किती सुन्दर आणी दिव्य रुप!
किती सुन्दर आणी दिव्य रुप! नकळत हात जोडले जातात.
या माया मधु कैटभ प्रमथिनी, या महिषोन्मुलिनी
या ध्रुमेक्षणचण्ड मुण्डमथिनी या रक्तबिजाशिनी!
जिप्सी धन्यवाद.:स्मित:
धन्यवाद बेफिकीरजी, रश्मी
धन्यवाद बेफिकीरजी, रश्मी

शीर्षकावरून वाटलं अजून एक नमो धागा आला>>>>:-) शिर्षकात लगेच थोडा बदल केला.
आज तुमच्या मुळे इतकी सुंदर
आज तुमच्या मुळे इतकी सुंदर रुपे पाहायला मीळाली. धन्यवाद
नकळत हात जोडले जातात.>>>>+१
सुंदर गतिस्त्वं गतिस्त्वं
सुंदर
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि !!!
__/\__
मस्त आहेत फोटो, आवडले.
मस्त आहेत फोटो, आवडले.
__/\__
__/\__
आवडलं..
आवडलं..
बारा रुपे मस्तच
बारा रुपे मस्तच
सुंदर.. मुंबईत असतो तरी
सुंदर.. मुंबईत असतो तरी इतक्या ठिकाणी जाणे जमले नसते.
सुंदर!
सुंदर!
किती सुंदर आणी दिव्य रुप
किती सुंदर आणी दिव्य रुप आहेत....
" बोला अंबे माते की जय"
हाय राम.. शीर्षकात नमो नमः
हाय राम.. शीर्षकात नमो नमः वाचुन वाटले की जिप्स्या पोचला मॅडीसन बागेत फोटो काढायला...
धागा उघडल्यावर कळले काय ते... एनीवेज, हेहीफोटोछानेत....
पुढच्या वेळेस मॅडीसनला पण जा रे...
धन्यवाद जिप्सी. खूपच सुंदर
धन्यवाद जिप्सी. खूपच सुंदर रुप आहेत देवीची.
शेवटची खास !
शेवटची खास !
जय माता दि मी
जय माता दि
मी बुध्दीप्रामाण्यवादी नसल्याने देवावर श्रध्दा ठेवुन आहे
खूप छान! प्रथमं शैलपुत्रीच
खूप छान!
प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं
पंचमं स्कंदमातेति शष्ठं कात्यायनीतिच सप्तमं कालरात्रीच महागौरीतिचाष्टमं
नवमं सिद्धदात्रीश्च नवदुर्गा प्रकीर्तिता!
जगदंब..!!जगदंब..!! उदयोस्तु
जगदंब..!!जगदंब..!!
उदयोस्तु अंबे.... उदयोस्तु......
मस्त
मस्त
मस्त रे जिप्स्या !
मस्त रे जिप्स्या !
मस्तच! धन्यवाद जिप्सी
मस्तच!
धन्यवाद जिप्सी
फारच सुरेख, जिप्सी!
फारच सुरेख, जिप्सी!
___/\___.
___/\___.
अंबे माता कि
अंबे माता कि जय!!!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद.
व्वा! काय सुरेख रुपं आहेत....
व्वा! काय सुरेख रुपं आहेत.... अगदी डोळे पाणावले....
खोपा भरुनीया, बकुळी, सुरंगल्याली चोळी, खचीत पदकांची
झळाळी, टीळक शोभे भाळी.... ऐसी देखिली, भवानी, विंध्याचलवासिनी, चवदा भुवनांची,स्वामिनी महिषासुरमर्दिनी, ऐसी देखिली..........
खूपच सुंदर रुप आहेत
खूपच सुंदर रुप आहेत देवीची..............धन्यवाद. सगळ्या देविन्चे दर्शन एकाच ठिकानि दिल्याबद्दल.
नेटवरून साभार
नेटवरून साभार
जबरदस्त!!
जबरदस्त!!
जिप्सी - मस्त. तू दहिसरला
जिप्सी - मस्त. तू दहिसरला येऊन गेलास का?
Pages