Submitted by जो_एस on 26 September, 2014 - 07:16
माझ्याकडे कोरफडीला फुलं आली आहेत
हा पुर्ण झाडाचा फोटो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे कोरफडीला फुलं आली आहेत
हा पुर्ण झाडाचा फोटो
अप्रतीम! पहिल्यान्दा
अप्रतीम! पहिल्यान्दा तुमच्यामुळे पहायला मिळाली, धन्यवाद.:स्मित:
वा! काय सुंदर आहेत !
वा! काय सुंदर आहेत ! पहिल्यांदाच पहातेय. माझ्याकडेही खूप जुनी आणि मोठी कोरफड आहे पण अजून फुलं नाहीत.
संपूर्ण झाडाचा फुलांच्या फांदीसकट एखादा लॉन्ग शॉट घेतला असतास तर आणखीन छान कल्पना आली असती.
मानुषी १०० % अनुमोदन मी
मानुषी
१०० % अनुमोदन
मी ही कोरफडीला कधीही फुल आलेली पाहीली नाहीत.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
आहा.. फारच गोड आहेत फुलं..
आहा.. फारच गोड आहेत फुलं.. पहिल्यांदाच पाहिली..
वॉव. खुपच मस्त. पहिल्यांदा
वॉव. खुपच मस्त. पहिल्यांदा पाहिले.
छान फोटो.. आमच्याकडे पिवळी
छान फोटो.. आमच्याकडे पिवळी फुले पण असतात. खुप गोड लागतात खायला.
लुआंडाच्या किनार्यावर ओळीने लावलेली आहेत.
माझ्या घराच्या मागे लागलेल्या
माझ्या घराच्या मागे लागलेल्या कोरफडिला आली आहेत फुल.. टाकेन आता फोटो
कोरफडीची वेगळी जात आहे का?
कोरफडीची वेगळी जात आहे का? माझ्याकडेही आहे पण त्याला कधी फुलं आली नाहीत.
ही फुलं फारच सुंदर आणि मोहक दिसतायत.
सुंदर. आधी कधीच बघितली नव्हती
सुंदर. आधी कधीच बघितली नव्हती कोरफडीची फुलं.
कोरफडीची वेगळी जात आहे का?
कोरफडीची वेगळी जात आहे का? माझ्याकडेही आहे पण त्याला कधी फुलं आली नाहीत.
>>
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११
आणि लै जुनी आहे ही कोरफड आमच्याकडची
मस्त, फुललेली कोरफड आधी
मस्त, फुललेली कोरफड आधी बघितली नव्हती.
पहिल्यांदाच पहातेय.
पहिल्यांदाच पहातेय.
ही आमच्या घरामागची कोरफड,
ही आमच्या घरामागची कोरफड, फुललेली
माझ्या बागेतील फक्त एकाच
माझ्या बागेतील फक्त एकाच कोरफडीला फुल येतात बाकीच्यांना नाही
असे का होत असावे ?:अओ:
अप्रतिम सुंदर फोटो ! खुपच
अप्रतिम सुंदर फोटो ! खुपच क्युट दिसताहेत !!!
मुग्धटली यानी टाकलेला फोटो सुद्धा झकास आहे.
आमच्याही कोरफडीला फुले आली होती. फोटो काढायचे राहिले.
घायपात वर्गातले झाड आहे
घायपात वर्गातले झाड आहे त्यामुळे बऱ्याच वर्षाँनी येतात फुले १२, २४, इतयादी.
धन्यवाद मित्रांनो पुर्ण फोटो
धन्यवाद मित्रांनो
पुर्ण फोटो टाकतो
ते झाड कुंडीत आहे आणि वाकड तिकड होऊन ग्रिलच्या बाहेर गेलय.
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त फ़ुले. आमच्या कडे बरीच वर्षे होती पण फ़ुले काही आली नाही. आता सोसायटीचय बागेत लावलेय. बघु फ़ुलते का.
अप्रतिम. कोरफडीला फुले आलेली
अप्रतिम. कोरफडीला फुले आलेली पहिल्यांदाच बघतेय.
धन्यवाद जो_एस आणि मुग्धा.
मस्त फोटोज ! शेवटुन दुसरा
मस्त फोटोज !
शेवटुन दुसरा फोटो खुप कमनीय आलाय.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त. माझ्याकडच्या कोरफडीलाही
मस्त. माझ्याकडच्या कोरफडीलाही कधी आले नाही. पण अजुन एक कॅक्टस चा प्रकार आहे त्याला मस्त ब्रम्हकमळासारखे फुल येते.
येस्स मी पण पहिल्यांदाच बघतोय
येस्स मी पण पहिल्यांदाच बघतोय ! मस्त आहेत फुले आणि फोटो
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त फ़ुले.
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
अप्रतिम. कोरफडीला फुले आलेली
अप्रतिम. कोरफडीला फुले आलेली पहिल्यांदाच बघतेय.मस्त फोटो.धन्यवाद जो_एस
कोरफडीला फुल.....?
कोरफडीला फुल.....? पहिल्यादाच पाहिली...........मस्त
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त
पहिल्यांदाच पाहतेय. मस्त फ़ुले.
Pages