मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140
मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152
मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186
मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225
मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261
मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325
मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311
मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater http://www.maayboli.com/node/50322
गंगा तलाव हि मॉरिशियस मधील हिंदूंसाठी अत्यंत पवित्र जागा आहे. समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर
हा तलाव आहे आणि याचा उगम भारतातील जान्हवी पासून झालेला आहे, असे ते लोक मानतात.
महाशिवरात्रीला पाच ते सात दिवस इथे मोठा उत्सव असतो. देशातील अनेक भागातून लोक पायी इथे येतात.
या तलावाचे पाणी पवित्र मानतात आणि इथून कावड भरून घरी न्यायची प्रथा आहे.
तर चला.
१) रस्त्यातील जंगल
२)
३)
४) गंगा तलावाच्या आधीपासूनच पायी चालत येणार्यांसाठी अशी कायमस्वरुपी व्यवस्था केलेली आहे.
५)
६) प्रत्यक्ष संकुल तर फारच छान आहे
७) पावसाळी हवामान असल्याने फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत
८)
९)
१०)
११) तिथे कुठलेही दुकान नाही कि कुणी पैसे मागत नाही. पुजारी प्रत्येकाला गंध लावतात. हिंदूंना आवर्जून गाभ्यार्यात जाऊन दर्शन घ्या, असे सांगतात.
१२) त्या तलावातला मासा, १ मीटरपेक्षा जास्त लांब होता
१३)
१४)
१५) या फोटोतली टेकडी आहे त्यावर जाता येते.
१६)
१७) तलावाच्या कडेने असा सुंदर रस्ता आहे
१८)
१९) भक्तांना बसण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था
२०) भरपूर स्वच्छतागृहे
२१) टेकडीवर जायचा सुबक मार्ग
२२) वाटेवर
२३) टेकडीवरून
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३) संकुलाच्या बाहेर शिवाची भव्य मूर्ती आहे ( सध्या डागडूजी चालली आहे. )
३४) दूर्गेची पण मोठी मूर्ती उभारली जातेय.. ही तिची प्रतिकृती
३५)
३६) तिथेच पार्किंग लॉट मधे मला ही सुंदर फुले दिसली
३७)
३८) त्या फुलांचे झाड
३९) आता पुढे..
पुढे चालू
{{ १२) त्या तलावातला मासा, १
{{ १२) त्या तलावातला मासा, १ मीटरपेक्षा जास्त लांब होता }}
ईल
सहीच. मारुती ८०० ? (डोळे
सहीच.
मारुती ८०० ? (डोळे पाणावले).
सुंदर परीसर! अरे व्वा!
सुंदर परीसर! अरे व्वा! तिकडेही साईभक्त आहेत.
मस्त प्र.चिं. नं. २५ तर एकदम
मस्त प्र.चिं. नं. २५ तर एकदम झकास.
शेंदुर न फासलेली हनुमानाची मूर्ती - क्वचित बघायला मिळते.
निशःब्द!
निशःब्द!
उमेश... नक्की ईल का ? जरा
उमेश... नक्की ईल का ? जरा वेगळा वाटला मला.
कट्यार... मारुती ८०० शी मी १९८६ ते १९८९ संबंधित होतो !
नले... देवाच्या मूर्ती कश्या अथांग आकाशाखाली, कडीकुलुपात / देव्हार्यात नाहीत. कितीही लांबून दर्शन घेता येते.
हे असे मला आवडते.
आशिका.. हे लक्षातच नव्हते आले. परदेशात बहुदा अश्याच दिसतात.
रश्मी
मस्त वर्णन दिनेशदा. फोटो
मस्त वर्णन दिनेशदा. फोटो नेहमीप्रमाणे छानच.
सुंदर परीसर. मस्त फोटो
सुंदर परीसर. मस्त फोटो
व्वा !! फार सुंदर !!!
व्वा !! फार सुंदर !!!
beautifulllllllllll
beautifulllllllllll
मस्त मस्त.... मासा आणि
मस्त मस्त.... मासा आणि पार्कींग मधली फुलं खुपच आवडलत...
मस्त वर्णन दिनेशदा. फोटो
मस्त वर्णन दिनेशदा. फोटो नेहमीप्रमाणे छानच.
प्र.चिं. नं. २५ , २७, ३७ फार सुंदर !!!
Photo number 25 madhye je
Photo number 25 madhye je chote island ahe. Tycha aakar same Mauritius chya map sarakha ahe.tasech mahashivratri la ithe bharatatil Ganga river chya panya ne 108 feet hight asalelya shiv murti la helicopter madhun abhishek karatat.
आभार दिपिका, हे गाईडने
आभार दिपिका,
हे गाईडने सांगितले नव्हते.. त्या बेटाचा आकार खरेच तसा दिसतोय.
वा, सारेच फोटो मस्त ...
वा, सारेच फोटो मस्त ...
(No subject)
Thanks Dipika !
Thanks Dipika !
सगळे फोटो मस्त, दिनेशदा
सगळे फोटो मस्त, दिनेशदा
ते तळे आणि हा ऐकूणच परिसर
ते तळे आणि हा ऐकूणच परिसर रम्य आणि शांत आहे.
पण देवळं म्हणजे नुसते सिमेंटचे ठोकळे. एकदम टिपिकल आणि दर्जाहीन. कळस वगळाले तर अस्सल कमर्शियल काँप्लेक्स वाटतो तो. आणि असे उघड्यावर बसवलेले फायबरचे देव भव्य न दिसता बटबटीत दिसतात आणि अक्षरशः अंगावर येतात. असं मला वाटतं.