प्रकाशचित्रण

हसरं लंडन

Submitted by मनीमोहोर on 18 December, 2015 - 02:25

ह्या वर्षी उन्हाळ्यात लंडनला जायची संधी मिळाली आणि लंडनचा उन्हाळा हा तिथला सर्वात बेस्ट सीझन आहे असं का म्हणतात ह्याचा प्रत्यय आला. हे तिकडचे काही मी काढलेले फोटो.

हिथ्रो विमानतळाच्या बाहेरच अशा फुलांनी स्वागत केलं आणि प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात दूर झाला.

नॉर्थ स्ट्रॅडब्रोक बेट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया

Submitted by हर्षल_चव्हाण on 17 December, 2015 - 23:04

....................क्वीन्सलँड राज्य ऑस्ट्रेलियातलं सनशाईन स्टेट म्हणून ओळखलं जातं. (इतर ऑस्ट्रेलियन राज्यांच्या तुलनेत जास्त उबदार वातावरण म्हणून). क्वीन्सलँडला नैसर्गिक समुद्रकिनारे आणि त्यातही कोरल समुद्राची देणगी असल्यामुळे इथलं पर्यटन समृद्ध आणि सर्वश्रूत आहे. ब्रिस्बेनच्या जवळ एका दिवसात भेट देऊन परत येण्याजोगी व्यवस्था असल्यामुळे, नॉर्थ स्ट्रॅडब्रोक किंवा स्ट्रॅडी बेट हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. पॉईंट लूक-आऊट आणि सिलिंडर बीच यादरम्यान असणारा अत्यंत सुंदर देखावा मी खालील चित्रांद्वारे इथे पोस्टतोय. बाकी माहिती विकीपेडीया वर मिळेलच.

शब्दखुणा: 

बुलबुल संभाषण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 December, 2015 - 01:10

हल्ली आमच्याकडे काळ्या डोक्याचा बुलबुल दिसायला लागला आहे. इतर पक्षांपेक्षा हा जरा व्यवस्थित फोटो काढून घेतो स्वतःचे. त्याच्या वेगवेगळ्या पोझ मध्ये तो जास्त चुळबुळ न करता पण जागेवरच अंगविक्षेप करत आरामात फोटो काढून देतो. सोबत मला त्याचे मुक संभाषण पण ऐकू आले त्याचे. Happy

१) काढणार का फोटो थांब जरा सिनरी पाहतो. झाडांच्या पानात काढ.

शब्दखुणा: 

वेताळ टेकडीचे वैभव

Submitted by मामी on 6 December, 2015 - 02:30

नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.

शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

कॅनडा गीझ : स्थलांतर व्हीडीयो (Migration of Canada Geese)

Submitted by rar on 23 November, 2015 - 14:11

नोव्हेंबरच्या दुसर्‍या - तिसर्‍या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं.

डुंगोबा ते किल्ले निवती..!

Submitted by Yo.Rocks on 22 November, 2015 - 22:14

ध्यानी मनी नसताना जेव्हा ट्रेक होतो त्याची मजा काही औरच.. पण अंगारकी चतुर्थीचा उपवास, फॉर्मल कपडे व सोबतीला बायको ती पण साडीमध्ये ! जात होतो फिरायला पण घडला खरे तर ट्रेकच !! निमित्त होते ते किल्ले निवतीची सफर... !

किल्ले प्रदर्शन २०१५

Submitted by इंद्रधनुष्य on 17 November, 2015 - 02:52

दिवाळी म्हंटली की संस्कृती आणि परंपरा जपणार्‍या बर्‍याच गोष्टींची जंत्री डोळ्यां समोर उभी रहाते. त्यातीलच किल्ला बनवण्याची परंपरा. मुंबई उपनगरात किल्ल्या बनवण्याची चुरस बघण्यासारखी असते. मात्र मुंबईत जागे अभावी ही परंपरा नाहिशी होण्याच्या मार्गा वर आहे. तिला गतवैभव प्रात्प व्हावे आणि नविन पिढीला या कलेची ओखळ व्हावी या हेतूने शिवाजी पार्क येथील स्वा.सावरकर स्मारक येथे किल्ले प्रदर्शन भरविले होते. त्याचीच ही झलक.

प्रचि १ रायगड

खोपा ३ : शिंपी पक्ष्याचं घरट

Submitted by जो_एस on 28 October, 2015 - 12:17

मझ्या सोनटक्क्याच्या झाडांमधे शिंपी पक्ष्यानी एक घरट केलं.
इतकं बेमालूम केलं होतं की किती दिवस कळलच नाही. रोज तिथे शिंपी पक्षी ये जा करताना दिसायचा पण कळायचं नाही. बरच निरीक्षण केल्यावर कळलं.

sh10.JPGsh20.JPGsh25.JPG

घरटं करताना कापूस घेऊन आलेला
sh27.jpg

खोपा २ : बुलबुलच घरटं

Submitted by जो_एस on 28 October, 2015 - 11:38

मझ्या घरी बुलबुलनी केलेलं घरट

bu10.JPGbu20.JPGbu30.JPGbu40.JPGbu50.JPGbu60.jpg

मोठी झालेली पिल्लं
bu70.JPG

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण