किल्ले प्रदर्शन २०१५
Submitted by इंद्रधनुष्य on 17 November, 2015 - 02:52
दिवाळी म्हंटली की संस्कृती आणि परंपरा जपणार्या बर्याच गोष्टींची जंत्री डोळ्यां समोर उभी रहाते. त्यातीलच किल्ला बनवण्याची परंपरा. मुंबई उपनगरात किल्ल्या बनवण्याची चुरस बघण्यासारखी असते. मात्र मुंबईत जागे अभावी ही परंपरा नाहिशी होण्याच्या मार्गा वर आहे. तिला गतवैभव प्रात्प व्हावे आणि नविन पिढीला या कलेची ओखळ व्हावी या हेतूने शिवाजी पार्क येथील स्वा.सावरकर स्मारक येथे किल्ले प्रदर्शन भरविले होते. त्याचीच ही झलक.
प्रचि १ रायगड
विषय:
शब्दखुणा: