दिवाळी म्हंटली की संस्कृती आणि परंपरा जपणार्या बर्याच गोष्टींची जंत्री डोळ्यां समोर उभी रहाते. त्यातीलच किल्ला बनवण्याची परंपरा. मुंबई उपनगरात किल्ल्या बनवण्याची चुरस बघण्यासारखी असते. मात्र मुंबईत जागे अभावी ही परंपरा नाहिशी होण्याच्या मार्गा वर आहे. तिला गतवैभव प्रात्प व्हावे आणि नविन पिढीला या कलेची ओखळ व्हावी या हेतूने शिवाजी पार्क येथील स्वा.सावरकर स्मारक येथे किल्ले प्रदर्शन भरविले होते. त्याचीच ही झलक.
प्रचि १ रायगड
प्रचि २ डावीकडील टकमक टोक आणि उजविकडील हिरकणी बुरूजांच्या मधिल महादरवाजा
प्रचि ३ प्रतापगड
प्रचि ४ अंतूर
प्रचि ५ शिवगड
प्रचि ६ सिंहगड
प्रचि ७ कुलाबा
प्रचि ८ रामगड
प्रचि ९ कर्नाळा
प्रचि १० अर्नाळा
प्रचि ११ अर्नाळा
प्रचि १२ बाणकोट
प्रचि १३ रामसेज
प्रचि १४ तिकोना
प्रचि १५ कोरीगड
प्रचि १६ तोरणा
प्रचि १७ संतोषगड
प्रचि १८ रतनगड
प्रचि १९ विशालगड
प्रचि २० लोहगड
प्रचि २१ गोपाळगड
प्रचि २२ अवचितगड
अवचितगड
प्रचि २३ जंजिरा
प्रचि २४ सुवर्णदुर्ग, हर्णे
प्रचि २५ पद्मदुर्ग
प्रचि २६ यशवंतगड
प्रचि २७ राजगड
प्रचि २८ राजगड - पद्मावती माची
प्रचि २९ राजगड - संजवनी माची
प्रचि ३० राजगड - सुवेळा माची
प्रचि ३१ पट्टागड
प्रचि ३२ सज्जनगड
प्रचि ३३ उंदेरी
प्रचि ३४ जिवधन
प्रचि ३५ शिवनेरी
प्रचि ३६ रोहिडा
प्रचि ३७ सुधागड
प्रचि ३८ सुधागड
प्रचि ३९ कोहोज
प्रचि ४० हातगड
प्रचि ४१ खांदेरी
प्रचि ४२
सगळे किल्ले
सगळे किल्ले मस्तच.
इन्द्रधनुष्य, तुमचे खास आभार. आधी रांगोळया आता किल्ले, दिवाळीची मस्त मेजवानी दिलीत माबोकरांना.
अरे वा! सुरेख! पुण्यात पण
अरे वा! सुरेख! पुण्यात पण असते असे प्रदर्शन/स्पर्धा. पण इथे वेगवेगळे किल्ले साकारले आहेत. ह्या वेळी पुण्यात प्रामुख्याने राजगड बनवला होता.
छान आहेत सर्व गड. मी १२व्या
छान आहेत सर्व गड.
मी १२व्या वर्गात असेपर्यंत किल्ले बनवले आहेत. जिथली माती काढली जायची ते गड्डे अजूनही अकोल्याला आहेत. आठवण म्हणून!!! अजून ते गड्डे भरले नाहीत. फक्त पावसाळ्यात पाणी साचत तेवढच. उन्हाळ्यात परत कोरडे होतात.
संकल्पना छान आहे.. थोडी काळजी
संकल्पना छान आहे.. थोडी काळजी घ्यायला हवी होती मातीची. तडे गेलेले दिसताहेत.
मस्त! पुण्यात संभाजी उद्यानात
मस्त!
पुण्यात संभाजी उद्यानात जायचो आम्ही किल्ले बघाय्ला.. यावर्षीच जमलं नाही.. गावाकडे मस्त मोठे किल्ले बांधले होते गल्लीतल्या पोरांनी
फार छान बनवले आहेत किल्ले.
फार छान बनवले आहेत किल्ले. इंद्रा, धन्यवाद.
४२वा कुठला आहे?
इंद्रा, मस्तच
इंद्रा, मस्तच फोटो..
सिंधूदूर्ग नाही का रे यात?
खुप छान धागा.. सगळेच किल्ले
खुप छान धागा.. सगळेच किल्ले भारीये..
फार सुंदर खरच सांगते यातले
फार सुंदर
खरच सांगते यातले अनेक गड माहीत नव्हते
या वर्षी मी पण सोसायटीतल्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत मातीत खेळून किल्ला बनवलेला
पुढच्या वर्षी (इथेच) असले तर तो संतोषगड बनवेन.
बनवायला सोप्पा वाटतोय
भारीच की.
भारीच की.
एकदम सही. फोटो वरुन/ लाम्बुन
एकदम सही. फोटो वरुन/ लाम्बुन एक ठरावीक अॅन्गलने घेतले गेलेत ना? त्यामुळे अगदी आकाशातुन खरे किल्ले पहात असल्याची जाणिव होतेय.
सगळेच किल्ले सुंदर आणि एकाच
सगळेच किल्ले सुंदर आणि एकाच ठिकाणी बघायला मिळणं ही मेजवानीच.
मस्त किल्ले...
मस्त किल्ले...
सगळेच किल्ले भारी आहेत
सगळेच किल्ले भारी आहेत ..
धन्यवाद.
व्वा.... मस्त, फोटॉ इथे
व्वा.... मस्त, फोटॉ इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
हात शिवशिवायला लागले....
मस्त मजा आली किल्ले बघून.
मस्त मजा आली किल्ले बघून. धन्यवाद.
वाह, किती छान विचार आहे या
वाह, किती छान विचार आहे या सर्व किल्ल्यांमागे..सुंदर आहेत सगळेच!!!
मस्तच!
मस्तच!
मस्तच. इथे पण दिवाळीत किल्ला
मस्तच. इथे पण दिवाळीत किल्ला करावा असं दर वर्षी मनात येतं.