सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
दगडी चाळ नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
माझ्या रोजच्या रस्त्या च्या कोपर्यावर एक बैठी इमारत दिसे. एल आकारात पसरलेल्या या इमारती भोवताली असलेल्या सुंदरशा बगिच्यात बरेचसे वृद्ध गप्पा मारत बसलेले दिसत. कुणी आजी झोपाळ्यावर बसून विणकाम करणारी तर हातातल्या सिगरेट चे मस्तपैकी झुरके घेत तिच्याशी गप्पा करणारी दुसरी आजी दिसे. त्यांना पाहून कल्पना आलीच होती कि ही इमारत म्हणजे वृद्धाश्रम वगैरे असावा म्हणून कन्फर्म करायला मी एक दिवस त्या इमारतीत प्रवेश केलाच. समोरच त्यांचं ऑफिस होतं.
माझ्या मुळ गावी सावंतवाडी (तळवडे) येथे गेलो होतो, तिथे केलेल्या फोटोग्राफी तील काही निवडक फोटो टाकत आहे, आवडल्यास जरूर दाद द्या
कोकण रेल्वे (निवसर)
माझे घर
घराचा राखणदार
पोरसात लागली पडवळ
कोंबडी बाई
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
यस्स!! तोच गोल्डन ट्रँगल, लहानपणापासून ज्याच्याबद्दल इतक्या अदभुत गोष्टी ऐकलेल्या होत्या ,त्यांच्यामुळे
या ट्रँगल ला एक रहस्यमयी वलय प्राप्त झालं होतं, माझ्या मनात.
खरंतर गोल्डन ट्रॅंगल चा अँगलच , चिंगमाय ची ट्रिप आखायला कारणीभूत होता.
मेखाँग आणी रुआक नदी च्या संगमावर थायलँड्,म्यांमार आणी लाओस या तिन्ही देशांच्या सीमा एका त्रिकोणात
मिळतात . या त्रिकोणात कोणतेच सरकार नाही. त्यामुळे इथे पिकणारे वारेमाप अफू चे पीक, चीनी व्यापारी
सोने देऊन विकत घेत. म्हणून या त्रिकोणाला गोल्डन ट्रँगल असे नांव पडले.
अंमली पदार्थांचा व्यापार म्हंजे गोल्डन ट्रँगल असाच अर्थ आहे आग्नेय देशांत.
मुख्य प्रचि:
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४: