खोपा ३ : शिंपी पक्ष्याचं घरट
Submitted by जो_एस on 28 October, 2015 - 12:17
मझ्या सोनटक्क्याच्या झाडांमधे शिंपी पक्ष्यानी एक घरट केलं.
इतकं बेमालूम केलं होतं की किती दिवस कळलच नाही. रोज तिथे शिंपी पक्षी ये जा करताना दिसायचा पण कळायचं नाही. बरच निरीक्षण केल्यावर कळलं.
घरटं करताना कापूस घेऊन आलेला
विषय:
शब्दखुणा: