कुठल्या कवितेतली ओळ आहे ही?
मला ही ओळ आठवते
ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून
ही एळ ऋतुचक्र अशासारख्या नावाच्या कवितेत मी वाचली आहे.
मला ही ओळ आठवते
ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून
ही एळ ऋतुचक्र अशासारख्या नावाच्या कवितेत मी वाचली आहे.
मराठी गझलकार आणि शायरांना त्यांच्या गझल सादर करण्याचे सप्रेम आमंत्रण.
कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण : गझलकार पुलस्ती चौधरी
तारीख : २६ एप्रिल , २०२५
वेळ : ७ ते ९ संध्याकाळी
भोजन: ६ ते ७ संध्याकाळी
स्थळ : ब्लू बेल , पेनसिल्वानिया , १९४२२, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
तुम्हाला यायला आवडेल आणि जमेल का? कृपया उत्तर पाठवणे : choudhary.poorva@gmail.com
नवी ही अस्मिता नवी भरारी | नवी क्षितिजे नवी झळाळी |
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २१ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.
(जुन २०२४)
मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.
कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY5...
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY4...
मंत्र श्रमाचा, ध्यास गतीचा
गर्व मराठी संस्कृतीचा!!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.
(जुलै २०१७)
मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.
https://www.bmm2017.org
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.
Association for India's Development (AID) - Boston/MIT Chapters सादर करीत आहेत -
सुप्रसिद्ध नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम.
कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि तिकीटांसाठी इथे भेट द्या.
AID विषयी अधिक माहितीसाठी इथे पहा.