Submitted by राहुल७ on 23 March, 2017 - 00:57
कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY5...
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY4...
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY2...
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY2...
http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY3...
धन्यवाद !
आपला
राहुल अरुण क्षीरसागर
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अतिशय सुरेख !! वोट केले आहे
अतिशय सुरेख !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वोट केले आहे
पण व्होट कसे करायचे?>>.
पण व्होट कसे करायचे?>>. तुम्ही फोटो ओपन केल्यावर खाली 'vote' असा option आहे ब्लू कलर मधे..
अभिनंदन! ! ! सर्व फोटोंना वोट
अभिनंदन! ! ! सर्व फोटोंना वोट केलेले आहे
४ फोटो मध्ये असं वाटत आहे कि दोघांच्या मध्ये आरसा आहे..>>>>> +100
सांबार फोटोला The Lone Guard
सांबार फोटोला The Lone Guard कसे वाटेल
४, ५ जबरी आहेत. मस्त !
४, ५ जबरी आहेत. मस्त !
आय वोटेड सक्सेसफुलई ... २८
आय वोटेड सक्सेसफुलई ... २८ मे काळा घोडा, जाणार यंदा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभेच्छा
पाचवा!
पाचवा!
मित्रा फोतो उत्तम
मित्रा फोतो उत्तम
मस्त, वोटींग केले.
मस्त, वोटींग केले.
अप्रतिम फोटो !!
अप्रतिम फोटो !!
जबरदस्त फोटोज आहेत. दुसर्या
जबरदस्त फोटोज आहेत. दुसर्या फोटो मधला त्याचा रुबाब आवडला.
अप्रतिम.
अप्रतिम.
अभिनंदन व शुभेच्छा. वोटींग केलं सगळ्यांना.
१ आणि ४ लई भारी! पहिल्यांदाच
१ आणि ४ लई भारी! पहिल्यांदाच हौसैनं मतदान करण्याचा योग आला आज!
सगळ्यांचे मनापासून आभार! एक
सगळ्यांचे मनापासून आभार! एक विनंती जास्तीतजास्त आपल्या मित्रांमध्ये शेर करा.
फोटोज छान आहेत पण, कुठे
फोटोज छान आहेत पण, कुठे काढलेत ? Camera ? इत्यादी माहिती द्या.
केले मतदान. ही स्पर्धा काहीच
केले मतदान. ही स्पर्धा काहीच कंपन्यांकरता मर्यादीत आहे का. आमची कं दिसत नाहीये लिस्टमधे.
सुंदर फोटो!!! वोट केले आहे.
सुंदर फोटो!!!
वोट केले आहे.
वोट केले आहे.
वोट केले आहे.
वोट केले पाचही फोटोना
वोट केले पाचही फोटोना
सुरेख आहेत