Submitted by अरविन्दरत्नाकर on 14 November, 2024 - 21:16
मला ही ओळ आठवते
ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून
ही एळ ऋतुचक्र अशासारख्या नावाच्या कवितेत मी वाचली आहे.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
माझ्याकडे समग्र इंदिरा संत
माझ्याकडे समग्र इंदिरा संत आहे त्यात शोधते.
जरा जरा इंदिरा संत यांच्या कवितेतील ओळी सारखी वाटते आहे. आय मे बी राँग!