कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत.....
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, नुसती तिची धावपळ,
प्रत्येकाच्या आवडी जपत, तीच करते पळापळ.
शांत बसून एका ठिकाणी चहाही पीत नाही बसत....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II1II
सकाळी नवऱ्याचा उपवास, म्हणून त्याला खिचडी,
पोराला वांग आवडत नाही, म्हणून त्याची भाजी वेगळी.
स्वतः मात्र आवडी बाजूला ठेवून, दुसऱ्यांच्या आवडी बसते जपत...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II2II
अले, अले काय झालं सोनूला
असं रडू नको बाळा
तुला भूक लागली का?
थांब हा आता तुला भरवते
दारातून पुढे जिण्याकडे जाताना एका खोलीतून आलेला आवाज ऐकून पानसे दचकले कारण या खोलीतून असा लहान मुलाचा कुठलाही रडण्याचा आवाज आजवर आला नव्हता. दुसरे असे की या खोलीत राहणारी एकमेव प्रौढा अविवाहित होती आणि तिच्याकडे चाळीतले अथवा बाहेरून लहान मुल येणाची शक्यता धूसर. लोक लहान मुलांना तिथं जावू देत नसत.
ब-याच चाळभैरवांना तिला कुठल्याही वेळी कसलीही मदत करायची इच्छा असायची पण ती अतृप्तच राहयची.
मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मुख्य उद्देश प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर सहज आणि सुलभ व चांगल्या दर्जाची फोटोग्राफी करता येणे हा आहे. दर वेळेस कॅमेरा सोबत नेणे शक्य नसते. अशा वेळेस एखादे सुंदर दृश्य टिपता येत नाही.
कृपया 30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.
Thanks in Advance !
धाग्याच्या सुरुवातीलाच असा डिस्टर्बिंग फोटो लावला आहे. जसे ते थिएटरमध्ये धूम्रपानाच्या मद्यपानाच्या जाहीरातीत सडलेले आतडे फेफडे दाखवून घाबरवतात आणि व्यसने सोडा नाहीतर तुमचे सुद्धा हे असे होईल याची भिती दाखवतात. पण या मागचा हेतू घाबरवणे नसून विषयाचे गांभीर्य समजावे हा आहे. कारण पुढच्या लिखाणात ते गांभीर्य जपले जाईल याची खात्री नाही. तो माझा पिंड नाही
सतत व्हाट्सप/फेसबुकवर कुणाचे तरी मेसेज यावेत, फेसबुकवर आपल्या पोस्टला रिप्लाय यावेत, लाईक यावेत असे वाटत असते. सातत्त्याने व्हाट्सप फेसबुकवर चेक करणे सुरु असते. फेसबुकवर दोन तीन अकौंट ओपन केली आहेत. वेगवेगळे टाईमपास ग्रुप्स जोईन केलेत. एक झाले कि दुसरे अकौंट लोगिन करतो. कुठे कुठे पोस्टी टाकतो. सगळे झाले कि व्हाट्सअप बघतो. मग पुन्हा फेसबुक. मग अधूनमधून मायबोली. तोवर पंधरा वीस मिनटे जातातच. कि मग पुन्हा फेसबुक .... असे चक्र सुरु आहे. धड पंधरा मिनटेसुद्धा फोन पासून दूर राहता येत नाही. अगदी ठरवून राहिलोच जास्त वेळ बाजूला तर बेचैनी वाढते. कश्यातच लक्ष लागत नाही. मग डोके दुखायला लागते.
सूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल
स्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.
अँड्रॉईड मोबाईल फोनवर व्हायरस / मालवेअर आहे बहुतेक. सारखे प्ले स्टोअर मधुन कुठल्याही अॅपचे पॉप अप येते, सब्स्क्राईब , कॅन्सल ऑप्शन देऊन आणि कॅन्सलवर क्लिक केले तरी कधी थँक यू फॉर सबस्क्रिपशन मेसेज येतो, अॅप डाउनलोड होते.
तसेच एअरटेलच्या काही व्हॅल्यु अॅडेड पॅक्सचे ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन सुरु होते. एअरटेल चा एस एम एस येतो अमुक पॅक @ Rs 90/- सुरु झालाय, थांबवायचा असाला तर एस एम एस पाठवा म्हणुन.