मायबोली आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
मायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.
मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.
या अगोदर
आता
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.
मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1
मायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.
चाहते कसे व्हायचे?
मायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली "यांचे चाहते व्हा" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ते बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.
आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २१ वर्षे पुर्ण झाली. गेल्या २१ वर्षात आपण अनेक उपक्रम केले. पण एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण गेल्या गणेशोत्सवात एक कल्पना मांडली होती.
मायबोलीवर हितगुज विभागात वेगळे ग्रूप्स अनेक वर्षांपासून आहेत. काही वर्षांपासून आपण आधारगट ही सुरू केले आहेत. यातलाच एक लोकप्रिय ग्रूप म्हणजे ध्यासपंथी पाऊले. वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, त्यांचे उपक्रम याबद्दल मायबोलीकरांना माहिती होण्यासाठी या ग्रूपने महत्वाचे काम केले आहेत. या ग्रूपवरच्या आवाहनातून अनेक संस्थांनी आर्थिक मदत ही गोळा केली आहे.
कालपासून मायबोलीच्या लेखनांखाली तुम्हाला रंगीबेरंगी बटने दिसायला लागली असतील. मायबोलीवरचे लेखन सोशल मिडिया वर शेअर करणे सोपे व्हावे म्हणून ही सोय केली आहे. ही सोय पूर्वी ही (६ महिन्यांपूर्वी) होतीच पण व्हॉट्सअॅप वर अणि पिंटरेस्टवर शेअर करण्याची सुविधा मायबोलीसाठी नवीन आहे.
व्हॉट्सअॅपकारांच्या धोरणाप्रमाणे फक्त मोबाईलवरूनच आणि तेही तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप असेल तर शेअर करता येते.
व्हॉट्सअॅपसोडून इतर सोशल मिडीया वर डेस्क्टॉप किंवा मोबाईल दोन्ही पद्धतीने शेअर करता येईल.