मायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय
Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
मायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.
चाहते कसे व्हायचे?
मायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली "यांचे चाहते व्हा" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ते बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा