वाईल्डलाईफ! - भाग ९! - पहिला अज्ञातवासी
याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/85956
याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/85956
याआधीचा भाग!
मला दिवाळी अंक वाचायला आवडतात. कित्येक लेखांनी माझे विचार आणि आयुष्याची दिशा बदलली. ( उदा. स्लो लिव्हिंग लेख, लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक, 2020)
साधारण 2020 नंतर फेसबुक वर काही लोक आवर्जून वाचावे असे दिवाळी अंक, लेख याबद्दल लिहीत. लोकसत्ता वृत्तपत्र सुद्धा साधारण दिवाळी जवळ आली की, बाजारातील निवडक अंकांचे ट्रेलर स्वरूपात छोटे लेख अंकाच्या फोटो सह दुसऱ्या तिसऱ्या पानावर छापते.
याआधीचा भाग
दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्याच बरोबर जुने दिवाळी अंक कुठे वाचायला मिळतील याची माहिती करून घेण्यासाठी हा धागा आहे.
माझे आणि दिवाळी अंकाचे नाते
मला दिवाळी अंक वाचायला आवडतात. कित्येक लेखांनी माझे विचार आणि आयुष्याची दिशा बदलली. ( उदा. स्लो लिव्हिंग लेख, लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक, 2020)
साधारण 2020 नंतर फेसबुक वर काही लोक आवर्जून वाचावे असे दिवाळी अंक, लेख याबद्दल लिहीत. लोकसत्ता वृत्तपत्र सुद्धा साधारण दिवाळी जवळ आली की, बाजारातील निवडक अंकांचे ट्रेलर स्वरूपात छोटे लेख अंकाच्या फोटो सह दुसऱ्या तिसऱ्या पानावर छापते.
शेबटी काकींनि मनाचा हिय्या केला. वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या. नेसण घट्ट केली. कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या. मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेउन निघाल्या.
अपमान शांततेने साहतो कृष्ण आहे
अपराध शेकड्यांनी मोजतो कृष्ण आहे
मार्गात बांध घाला, टाका कितीक धोंडे
त्यातून पारदर्शी वाहतो कृष्ण आहे
टीका, प्रलोभने वा, शंका, खुशामतीही
गोंगाट ऐकुनी हा हासतो कृष्ण आहे
ईर्ष्या, अहं, असूया, मद, मोह, मत्सरादी
वैर्यांस आज सार्या मारतो कृष्ण आहे
हरवेल वाट आता, संपेल सर्व वाटे
हाकेस तोच माझ्या धावतो कृष्ण आहे
अपुल्याच माणसांनी विश्वासघात केला
हाती धनुष्य घ्याया सांगतो कृष्ण आहे
घनगर्द संकटांचे आभाळ दाटलेले
त्यांना कडा रुप्याच्या लावतो कृष्ण आहे
सी, हू इज द बॉस
समजायला लागल्यापासूनच, मेघा स्पर्धेत उतरली होती. कुठे पोहोचायचे ते तिला माहीत नव्हतं, पण आपल्या समोर जो असेल, त्याच्या पुढे तिला जायचं होतं. बरोबर असणार्याला मागे टाकायचं होतं. त्याकरिता काय वाट्टेल ते करायची मेघाची तयारी होती. बरोबर किंवा समोर, कोण आहे ते महत्त्वाचं नव्हतंच, तर महत्त्वाचं होतं ते फक्त तिचं सगळ्यांपुढे असणं.
डाव अर्धा राहून गेला, आहेस कुठे तू?
चहा थंड होऊन गेला, आहेस कुठे तू?
काडी तुझी, विडी माझी पेटत होती
मस्कापाव वाळून गेला, आहेस कुठे तू?
गाडी माझी, इंधन तू भरणार होतास
गोवा बेत राहून गेला, आहेस कुठे तू?
तुझ्या शकील साहिरचा मी तलत रफ़ी
तप्त स्वर विरून गेला, आहेस कुठे तू?
भेगांमधून हिरवे कोंब फुटू पाहत होते
'अमलताश' गळून गेला, आहेस कुठे तू?
- मंदार.