पुस्तक पारायण...
वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही.
वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही.
तुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद
तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला
तुझी सावली तप्त ह्या जीवनाला
मनी आज जागे नवी एक आशा
पुन्हा मीच खुडले नव्या अंकुराला
उमजले तुझी पावले दूर जाता
चंद्रशेखर गोखलेंचा कविता संग्रह
कुसुमाग्रजांच्या कविता
विविध कार्यांच्या वेळेस लागणार्या उखाण्यांची रास रचण्याचा हा पान रुपी प्रयत्न.