श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण
महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण.
महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण.
'संगीताने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते, म्हणजेच चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते,' असं भरतमुनींनी सांगितलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जन्मच मुळी स्वरांतील सौंदर्य व्यक्त करण्यासाठी झाला आहे.
नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील.
मार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो?', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ?' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -
http://www.martinauer.net/
नमिता देविदयाल- यांचे द म्युझिक रुम वाचले. मला आवडले. कथानकासाठी ही लिंक वाचा-
http://www.telegraphindia.com/1070928/asp/opinion/story_8367570.asp
केसरबाईंवरील माहितीसाठी
http://www.underscorerecords.com/artists/details.php?art_id=40
'मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस' हे वैदेही देशपांडे यांचे अनुभवकथन. सैनिकी आयुष्यातील अनुभव, घडामोडी, पद्धती या सार्यांचा अतिशय खोलात जाऊन वेध घेणार्या पंधरा लेखांचा हा संग्रह आहे. लेखिकेचे पती हे लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी.
'अमूल', 'धारा', 'आणंद', 'ऑपरेशन फ्लड' ही नावं ही नावं न ऐकलेली व्यक्ती विरळाच. या नावांना प्रत्येक भारतीयाच्या घरात आणि जगभरात मानाचं आणि आपुलकीचं स्थान मिळवून दिलं ते पद्मविभूषण डॉ. वर्गीस कुरियन यांनी.