रांगोळी
नवरात्र निमित्ताने काढलेल्या रांगोळ्या
मला रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. रोज सकाळी दरवाज्यासमोर रांगोळी काढूनच माझा दिवस सुरू होतो. कितीही गडबड असली , तरी रोज साधीशी ठिपक्यांची रांगोळी रेखाटणे आणि सणवार, विशेष प्रसंगी थोडा जास्त वेळ गेला तरी रंग भरून प्रसंगानुरूप रांगोळी काढणे, हा माझा कित्येक वर्षांचा प्रघात आहे.
गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळामध्ये मी काढलेल्या या रांगोळ्या -
१) घटस्थापना -
२) ब्रह्मचारिणी देवी -
माझे रांगोळी गणेश
आकाश कंदिल
सांस्कृतिक स्पर्धा- कलादर्पण
---------
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे.
सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे.
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली.
रांगोळी
माझी रंगलेली रांगोळी ..
रांगोळी....जीवनात रंग भरणारी- भाग ६ (विडिओ सहित )
विडिओ पाहा
https://www.youtube.com/watch?v=qd9Dn3Ajqcs
धन्यवाद ...!!!!
रांगोळी....जीवनात रंग भरणारी- भाग ५ (विडिओ सहित )
विडिओ पाहा
https://www.youtube.com/watch?v=V6iuPoeyYPs
धन्यवाद ...!!!!