Submitted by नादिशा on 14 October, 2020 - 12:00
मला रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. रोज सकाळी दरवाज्यासमोर रांगोळी काढूनच माझा दिवस सुरू होतो. कितीही गडबड असली , तरी रोज साधीशी ठिपक्यांची रांगोळी रेखाटणे आणि सणवार, विशेष प्रसंगी थोडा जास्त वेळ गेला तरी रंग भरून प्रसंगानुरूप रांगोळी काढणे, हा माझा कित्येक वर्षांचा प्रघात आहे.
गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळामध्ये मी काढलेल्या या रांगोळ्या -
१) घटस्थापना -
२) ब्रह्मचारिणी देवी -
३) सरस्वती देवी -
४) तुळजाभवानी देवी -
५) रेणुका देवी -
६) काली माता -
७) श्री अंबाबाई -
८) सिध्दिदात्री देवी -
९) श्री महालक्ष्मी -
१०) दुर्गामाता -
११) देवीचे मुखवटे -
(१)
(२)
(३)
(४)
१२) दसऱ्यापर्यंत घटाच्या आजूबाजूला पेरलेले धान्य छान उगवून येते. दसऱ्यादिवशीच्या रांगोळीमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे - -
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
सुरेख
सुरेख
सुंदर! सर्व हातानेच काढल्या
सुंदर! सर्व हातानेच काढल्या आहेत?
सुंदर, चेहरे , मुखवटे ही
सुंदर, चेहरे , मुखवटे ही सुरेख रेखाटलेत.
सुरेख
सुरेख
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
हो झम्पी, सर्व हातानेच काढलेल्या आहेत. फार मोठी जागा नाहीये. एक कोपरा सापडतो ओट्याचा, तेवढ्याच भागावर काढते.
अतिसुरेख रांगोळ्या.
अतिसुरेख रांगोळ्या. तुमच्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे असे वाटते.
थक्क झाले ____/\____
थक्क झाले ____/\____
जबरदस्त, अप्रतिम. दंडवत
जबरदस्त, अप्रतिम. दंडवत तुम्हाला.
अप्रतिम.
अप्रतिम.
थँक्स किशोर, पियू, अन्जु आणि
थँक्स किशोर, पियू, अन्जु आणि सामो.
मी काढलीय कशी वाटली
मी काढलीय कशी वाटली
फार सुंदर! लावण्या wow!!
फार सुंदर!
लावण्या wow!!
लावण्या सुंदर रांगोळी. देवीचे
लावण्या सुंदर रांगोळी. देवीचे डोळे फारच छान जमलेत.
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख. नथ, मंगळसूत्र, कानातले सगळा साज शृंङार सुरेख.
नादिशा खूप सुरेख आहेत
नादिशा खूप सुरेख आहेत रांगोळ्या.
लावण्या, तुमची रांगोळीही सुंदर आहे.
सुंदर आलीय. सगळं डिटेलिंग
सुंदर आलीय. सगळं डिटेलिंग मस्त. शिवाय देवीच्या डोळ्याच्या बाहुल्यांत मध्ये पांढरी चमक पण छान. त्यामुळे खरं वाटतंय.
खरंच पुढच्या वेळी रांगोळी काढताना स्टेप बाय स्टेप व्हिडीओ काढून मग एडिट करुन चॅनल काढाच.
लावण्या सुंदर काढलीत मोहटा
लावण्या सुंदर काढलीत मोहटा देवी रांगोळी मधून. सगळे डिटेलिंग मस्त आणि देवीच्या चेहऱ्यावरचे भाव पण प्रसन्न. चेहऱ्यावर जे शेडींग केलेय ना तुम्ही, ते केवळ अप्रतिम.
अजून असतील तुम्ही काढलेल्या रांगोळ्या, तर शेअर करा ना. मी सगळ्यात प्रथम एक रसिक आहे. आणि मग हौशी कलाकार. मला खूप आवडेल पहायला तुमच्या रांगोळ्या.
सगळ्यांचे धन्यवाद, यु ट्युब
सगळ्यांचे धन्यवाद, यु ट्युब वर बघून काढली ,mi_anu अजून सेपरेट धागा काढून लिहायला धाडस नाही होत, पण नक्की प्रयत्न करेन... प्रोत्साहनासाठी धन्यवाद
सर्व रांगोळ्या खूपच सुंदर
सर्व रांगोळ्या खूपच सुंदर आहेत
मस्त आहेत रांगोळ्या.
मस्त आहेत रांगोळ्या.
जय माता दि
खुप च सुन्दर काढ्ल्या आहेत
खुप च सुन्दर काढ्ल्या आहेत सगळ्याच रान्गोळ्या ! अप्रतिम!