Submitted by धनुडी on 5 November, 2021 - 15:05
या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला ऑफिस चालू झालं. मग दिवाळीत रांगोळी काढायची संधी सोडते कि काय.
एक एक फोटो अपलोड होईना, मग कोलाज करून अपलोड केले.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच रांगोळ्या !
मस्तच रांगोळ्या !
छान! दिवाळीच्या शुभेच्छा!
छान!
दिवाळीच्या शुभेच्छा!
वाह सुरेख, कलाकार आहेस तू
वाह सुरेख, कलाकार आहेस तू धनुडी. शुभ दिपावली.
धन्यवाद अस्मे, अमितव,अन्जू
धन्यवाद अस्मे, अमितव,अन्जू
सुंदर! दिवाळीच्या शुभेच्छा!
सुंदर!
दिवाळीच्या शुभेच्छा!
रांगोळ्या आवडल्या.
रांगोळ्या आवडल्या.
वाह! मस्त रांगोळ्या.
वाह! मस्त रांगोळ्या.
(ते फोटू खिडकीजवळ आहे की उंबरा आहे काय हापिसाला??)
मस्तच रांगोळ्या
मस्तच रांगोळ्या
सुरेख. कलाकार आहेस तू
सुरेख. कलाकार आहेस तू
धन्यवाद अज्ञातवासी, इन्दुसुता
धन्यवाद अज्ञातवासी, इन्दुसुता, सी, लंपन, जाई
उंबरा नाही गं सी, ती केबिन ची काच/ भिंत आहे.
मस्त रांगोळ्या !
मस्त रांगोळ्या !
रांगोळ्या आवडल्या धनुडी!
रांगोळ्या आवडल्या धनुडी!
मस्त काढल्या आहेस रांगोळ्या
मस्त काढल्या आहेस रांगोळ्या धनुडी . ग्रीटिंग कार्ड्स, रांगोळ्या सगळंच मस्त करतेस. कमाल आहे.
खुपच सुंदर..
खुपच सुंदर..
छानच आहेत रांगोळ्या. पण
छानच आहेत रांगोळ्या. पण काढायला किती वेळ आणि मेहनत लागली असेल! विशेषत: उजवीकडच्या त्या खालच्या दोन.
फारच सुंदर.
सुंदर रेखीव रांगोळ्या.
सुंदर रेखीव रांगोळ्या. रंगसंगती खूपच छान.
सुंदर ..
सुंदर ..
लव्हली!!
लव्हली!!
आर्टिस्ट आहात तुम्ही...
आर्टिस्ट आहात तुम्ही...
खूप सुरेख....
खूप सुरेख....
मस्त आहेत रांगोळ्या!
मस्त आहेत रांगोळ्या! दिवाळीच्या बिलेटेड शुभेच्छा!
धन्यवाद शर्मिलाR, मंजूताई,
धन्यवाद शर्मिलाR, मंजूताई, ममो,वीरू,हीरा, किशोर मुंढे, अमुपरी, सामो,च्रप्स, दत्तात्रय साळुंके, फारएण्ड
ममो तु माझं कौतुक करत्येस! मुठभर मांस चढलं अंगावर.
हीरा, रांगोळ्या काढायला फार वेळ नाही लागला. त्या उजवीकडच्या खालच्या दोन्ही रांगोळ्या घरासमोर आहेत. त्या काढताना माझी शेजारीण अख्खा वेळ माझ्याशी गप्पाच मारत उभी होती. गाळण्या ने रंग भरून इयरबडने चित्र काढलय पटापट.
उजवीकडची सर्वात वरची रांगोळी ऑफिस मध्ये काढली, ती आणि डावीकडची खालची ऑफिस मध्ये आहे. 3 नोव्हेंबर ला. ती काढताना मात्र दमझाक झाली. एकतर बऱ्याच महिन्यांनी असं खाली बसून रांगोळी काढली. उठताना अक्षरश: आई आठवली. पायात गोळे दोन दिवस होते.
रांगोळ्यांमधली आकृत्यांची
रांगोळ्यांमधली आकृत्यांची व्हेरिएशन्स छान आहेत. उजवीकडच्या मधल्या चित्रात तो अॅरो सारखा (->>) आकार सर्व बाजूंनी "ही इथे रांगोळी आहे" असे दाखवतोय असे वाटते
छान रांगोळी धनुडी
छान रांगोळी धनुडी
फा खरं सांगू ( मला हि अशी हाक
फा खरं सांगू ( मला हि अशी हाक केव्हा पासून मारायची होती.
) माझा खुप आवडता फॉर्म आहे हा " >>> " मी खुप वापरते. उभा आडवा. कधी कधी वाटत की माझ्या रांगोळ्या त्याच त्याच होत चालल्या आहेत.
सियोना तुला पण थॅंक्यु.
पुन्हा बघितल्यावर इतरही
पुन्हा बघितल्यावर इतरही रांगोळ्यांमधे तो फॉर्म दिसला. सिग्नेचरसारखा
एकसारख्या नाही वाटल्या. नीट पाहिल्यावर न्युआन्सेस दिसतात. मी जेथे राहायचो तेथे घरांसमोर खूप लोक रांगोळ्या काढत. काल हा बाफ बघताना एकदम ते आठवले.
वाह मस्त आहेत रांगोळ्या..
वाह मस्त आहेत रांगोळ्या.. दिवाळीच्या बीलेटेड शुभेच्छा
मस्तच आहेत रांगोळ्या. फोन
मस्तच आहेत रांगोळ्या. फोन वरून बघितल्या होत्या पण मराठीतुन लिह्यायचे होते. अगदी कलाकाराचा हात आहे तुमचा. ह्या मानाने मी काढलेली रांगोळी एकदम प्राथमिक स्वरूपाची आहे. पण वेळ कमी होता व साधारण तितकीच लेव्हल आहे व्ह्याख्या विक्ख्ही वुख्हु म्हणून काढली. जमेल तसा इथे झब्बू देइन.
मूव्ह आयोडेक्स लावणे गरम पाण्यात पाय सोडून बसणे असे उपाय करा नक्की. गु डघे दुखी हा आमचा प्रांत. ओनरशिप घेतली आहे.
सुरेख रांगोळ्या धनुडी.
सुरेख रांगोळ्या धनुडी.
एवढया मोठ्या रांगोळ्या काढणाऱ्यांचं कौतुक वाटत मला .
धन्यवाद फा, ऋन्मेSSष, अमा,
धन्यवाद फा, ऋन्मेSSष, अमा, वर्णिता.
वर्णिता रांगोळ्या फार मोठ्या नाहीत. फक्त उजवीकडची सगळ्यात वरची मोठी आहे ( ऑफिस मध्ये काढलेली) खालच्या रांगोळ्या फोटोच्या ॲंगलमुळे मोठ्या वाटताएत.
अमा झब्बू ची वाट बघतेय
Pages