Submitted by धनुडी on 5 November, 2021 - 15:05
या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला ऑफिस चालू झालं. मग दिवाळीत रांगोळी काढायची संधी सोडते कि काय.
एक एक फोटो अपलोड होईना, मग कोलाज करून अपलोड केले.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर रांगोळ्या!
सुन्दर रांगोळ्या!
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
आज दसऱ्याच्या निमित्ताने घरी
आज दसऱ्याच्या निमित्ताने घरी रांगोळी काढली. वाड्यावर टाकली होती. वाहून जाईल म्हणून इथे पोस्ट करते. विजयादशमीच्या शुभेच्छा सगळ्यांना
सुंदरच. मस्त रंगसंगती.
सुंदरच. मस्त रंगसंगती.
सुंदर रांगोळी. दसऱ्याच्या
सुंदर रांगोळी. दसऱ्याच्या शुभेच्छा.
सुंदर रांगोळी. दसऱ्याच्या
सुंदर रांगोळी. दसऱ्याच्या शुभेच्छा.
धन्यवाद सामो, किशोर मुंढे,
धन्यवाद सामो, किशोर मुंढे, डॉक्टर _/\_
<<वाड्यावर टाकली होती. >>
<<वाड्यावर टाकली होती. >>
म्हणजे काय?
फोटो मस्त..
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/79374#new
इथे गं. इथे गप्पा मारतो . वाहता धागा आहे ना.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

पहिल्या दिवशी ची रांगोळी ( शनिवार ची)
२) ही आजची
अरे वाह छान आहेत रांगोळ्या
अरे वाह छान आहेत रांगोळ्या
दिवाळी सुरू झाली असे वाटते.
शुभ दिपावली तुम्हाला आणि सर्वांना..
वा!
वा!
फस्सक्लास एकदम
फस्सक्लास एकदम
अफाट सुंदर आहेत.
अफाट सुंदर आहेत.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सुंदर..
सुंदर..
धन्यवाद ऋन्मेssष, भरत,
धन्यवाद ऋन्मेssष, भरत, झकासराव, अस्मिता,अमुपरी
संध्याकाळी दिवे लावल्यानंतरची रांगोळी
किती सुरेख!!! शुभ दिपावली __(
किती सुरेख!!! शुभ दिपावली __()__
दिवाळीच्या विराट आणि हार्दिक
दिवाळीच्या विराट आणि हार्दिक शुभेच्छा!
सुंदर रांगोळी
सुंदर रांगोळी
सुंदर!
सुंदर!
धनुडी अप्रतिम रांगोळ्या.
धनुडी अप्रतिम रांगोळ्या. कौतुक आहे तुझं.
जागाही छान आहे तुमच्याकडे. इथे फार जागा नाही, काढण्यात माझा आनंदीआनंद पण शेजारची मुलगी आमच्या दोघांच्या दारांमधे मस्त काढते रांगोळी .
धन्यवाद सी,मामी,जाई,मृ, अंजू.
धन्यवाद सी,मामी,जाई,मृ, अंजू.
अन्जू तू म्हणाल्यावर मलाही वाटलं हो खरंच खूपच जागा आहे इथे. आता हे शेवटचं वर्ष आमचं ह्या जागी.
अन्जू फोटो टाक ना रांगोळी चे.
भाऊबीजेच्या शुभेच्छा
भाऊबीजेच्या शुभेच्छा सगळ्यांना




Pages