कथा

तुझा विरह!

Submitted by अन्नू on 17 December, 2011 - 09:22

नेहमीप्रमाणे आज मित्राच्या घरी त्याच्या शॉर्ट फिल्मच्या स्टोरीबद्द्ल आंम्ही काही महत्त्वाच बोलत बसलो होतो. सहजच म्हणुन मी त्याच्या कप्युटरवरुन यु ट्युबवर काही नवीन व्हिडीओ आले आहेत का ते चेक करत होतो. आणि त्याचवेळी मला एक व्हिडीओ भेटला. एका मांजराचा होता तो! जो आपल्या साथीदाराच्या जाण्याने अगदी दु:खी झाला होता. ती मांजर गतप्राण होऊन त्याच्यापुढे पडले होते आणि तो मात्र तिला हलवुन उठवण्याचे निष्फळ प्रयत्न करत होता. ते पाहुन मन कसेसेच झाले. प्राण्यांनाही भावना असतात याची जाणीव मला त्यावेळी झाली. तो व्हिडीओ पाहताना मात्र माझे डोळे अक्षरशः अश्रुंनी डबडबले होते.

गुलमोहर: 

भयानक : भाग ६

Submitted by यःकश्चित on 17 December, 2011 - 03:31

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५

------------------------------------------------------------------------------------------
मागील भागावरून पुढे..

दोघांनी चपला घातल्या. वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे वळाले आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन पायांवर त्यांची नजर खिळली.

गुलमोहर: 

भ्रष्टाचार

Submitted by sahebrao ingole on 15 December, 2011 - 06:58

सकाळचे नऊ वाजले होते. पक्या, टोनी ,खपल्या एका मागून एक आले आणि जग्गू भाई च्या रूम समोर चकरा मारू लागले. त्यांच्या चेह-यावर चिंतेचे भाव उमटले होते... तेवढ्यात जोरात दारावरची बेल वाजली आणि रामू नोकर पळत आला.. दरवाजा उघडून आत गेला त्या पाठोपाठ दरवाजा बंद झाला.. काही वेळाने तो बाहेर आला तसे तिघे हि उतावीळ होवून आत जाण्याचा प्रयत्न करू लागले...
" पांच मिनट रुकना पडेगा..भाई अभी बाथरूम गया है.."
" आरे पण भाई को बोला क्या आपुन रस्ता देखरेला है.. "
" बोला तो था. ..पण मुह में बराश था..ओ क्या बोले मेरेकू कूच समझा नही.."
"साला ये भी घोन्चू है..."
" क्या बोला...आपुन..."

गुलमोहर: 

परतफेड

Submitted by अरूण on 14 December, 2011 - 04:41

सलग तिसर्‍या मिटींग मधून राज बाहेर पडला तेंव्हा घड्याळात दुपारचा १ वाजून गेला होता. म्हणजे तशी ही त्याच्या जेवणाचीच वेळ होती. कॉन्फरन्स रूम मधून तडक स्वतःच्या केबिन मध्ये येताच त्याच्या लक्षात आलं की आज त्याने घरून जेवणाचा डब्बा आणला नाहिये.

सकाळी लवकर ऑफीसला पोचण्याच्या नादात आज डबा आणला नव्हता. त्यामुळे राजला आता ऑफीसच्या बाजूला असलेल्या टपरीवर जाणे क्रमप्राप्त होते. पोटातले कावळे त्यांच्या वेळेनुसार आता कोकलायला लागले होते, म्हणून मग जास्त वेळ विचार करण्यात न घालवता राज तडक टपरीवर निघाला.

गुलमोहर: 

"मनोहर" भाग - २

Submitted by शाबुत on 13 December, 2011 - 05:21

मनोहर काही माझ्या नात्यातला नव्हता, की त्याची माझी जुनी ओळख होती, की त्यानं माझ्या ओळखीतली मुलगी पळवुन आणली होती. कंपनीतल्या आठ तासाच्या ड्युटीत असे रिकामे विचार डोक्यात चालुच असतात.

"साहेब, शंभर रुपये उसणे देता काय?" मागे वळुन पाहतो तर मनोहरच.
"काय पाहीजे?" मी तिरकसपणे विचारलं.
"उसने शंभर रुपये देता, माझा पगार झाला की परत करीन!"
"का? त्या पोरीला पळुन आणतांना घरुन वडीलांचे चोरुन नाही आणले"
"मला घर आहे पण आता आई वडील नाहीत."
म्हणजे आता तु त्यांनाही मारलं, तुझ्या लफड्यासाठी"
"मी खोटं नाही बोलत साहेब."
"मग खरं काय?"
"द्यानं शंभर रुपये, खोलीवर माझी बायको आजारी आहे."

गुलमोहर: 

मनी.......एक अविस्मरणीय आठवण!-----२.

Submitted by टोकूरिका on 12 December, 2011 - 04:42

मनी: बालपणीची सोबतीणः मी आणि मनी अम्ही दोघी आता एकत्र मोठे होऊ लागलो होतो. मी एक शाळा सोडली तर सगळीकडे तिला सोबत नेत असे. अनेकदा आईची बोलणी खाऊन मी तिला सोबत न्यायचा हट्ट करायचे.काहीवेळेस मारही खायचे. त्या मुक्या जीवाशी माझं नातच तसं होतं! लहानपणापासूनच माझ्या भांडणातल्या कारणाने ओढवलेल्या इवल्या दु:खात मी मनीला सहभागी करून घ्यायचे, आईने रागवल्यावर तिला सगळं सांगायचे , माझं चुकलं असेल तर कबुलीही द्यायचे. तीही मिचमिचे डोळे करून माझ्याकडे पाहायची. हलकेच ''म्याव'' करायची. जणू ''सगळं कळतय गं नेडू मला!'' असंच म्हणत असावी.

Submitted by टोकूरिका on 12 December, 2011 - 04:41

Submitted by टोकूरिका on 12 December, 2011 - 03:58

क्षण

Submitted by अगो on 11 December, 2011 - 15:50

किंचित आळोखेपिळोखे देत गिरीजाने विमानाच्या गोल खिडकीला नाक चिकटवून बाहेर पाहिलं. गेल्या सव्वीस तासांतल्या प्रदीर्घ, कंटाळवाण्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा होता. पहिल्या परदेश प्रवासाची अपूर्वाई फ्रॅंकफर्ट येईपर्यंत टिकली होती. शिकागोच्या फ्लाईटमध्ये थोडा जेटलॅग जाणवायला लागला आणि फार्गोच्या ह्या छोट्या फ्लाईटमध्ये तर तिचं अंग चक्क आंबलं होतं. मुंबईला टेक-ऑफ घेतला तेव्हा दिव्यांच्या माळा लावल्यासारखी दिसणारी मुंबई दूरदूर जात असल्याचा क्षण आठवून तिला आत्ताही हुरहुर वाटली. तिने परत बाहेर पाहिलं. अजून पाच-दहा मिनिटांत विमान उतरलं असतं.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा