तुझा विरह!

Submitted by अन्नू on 17 December, 2011 - 09:22

नेहमीप्रमाणे आज मित्राच्या घरी त्याच्या शॉर्ट फिल्मच्या स्टोरीबद्द्ल आंम्ही काही महत्त्वाच बोलत बसलो होतो. सहजच म्हणुन मी त्याच्या कप्युटरवरुन यु ट्युबवर काही नवीन व्हिडीओ आले आहेत का ते चेक करत होतो. आणि त्याचवेळी मला एक व्हिडीओ भेटला. एका मांजराचा होता तो! जो आपल्या साथीदाराच्या जाण्याने अगदी दु:खी झाला होता. ती मांजर गतप्राण होऊन त्याच्यापुढे पडले होते आणि तो मात्र तिला हलवुन उठवण्याचे निष्फळ प्रयत्न करत होता. ते पाहुन मन कसेसेच झाले. प्राण्यांनाही भावना असतात याची जाणीव मला त्यावेळी झाली. तो व्हिडीओ पाहताना मात्र माझे डोळे अक्षरशः अश्रुंनी डबडबले होते. याची मी खाली लिंक देत आहे तुंम्ही तो नक्की पहावा.

http://www.youtube.com/watch?v=72GTQRUyak8

गुलमोहर: 

रोजच्या व्यापातुन मिळणारा तोकडा वेळ त्यामुळे दुसर्‍या भागाला होणारा उशीर आणि म्हणुन तुमची आणि पर्यायाने माझीही तुटणारी लिंक!
याचा विचार करता मी चार भाग आगाऊ टाईप करत आहे जसा चौथा भाग पुर्ण होईल तसा पहीला इथ टाकेन.
यामुळे मला पुढच्या भागासाठी वेळही मिळेल आणि दर एक दिवसाआड होणार्‍या पोस्टींगमुळे तुमची लिंकही तुटणार नाही. Happy