आपली आवड
Submitted by मंजूडी on 15 December, 2007 - 02:40
"अहो बाबा! उठा!"
माझी कन्या मला गदगदा हलवून जागे करत होती.
"काय शिंची कटकट आहे? सुखाने झोपू पण देत नाही." त्रासिकपणे उद्गारत मी धडपडून उठलो.
"काय झाले? कशाला ऊठवलेस? चांगली मस्त झोप लागली होती."
पिकनिक लिहून संपली पण पक्या आणि पिंट्या मनातुन जाईनात, पक्या आणखी खोलवर मनात शिरुन बसला. शेवटी जसे सुचत जाईल तसे लिहित गेलो.