ऋणानुबंध
राधाताई आणि मेघनामावशी फिरून आल्या तेव्हा सकाळचे सात वाजून गेले होते. विश्वासराव शांतपणे पेपर वाचत हॉलमध्ये बसले होते. बाकी घरात कुठे काही हालचाल, गडबड जाणवत नव्हती.
राधाताई आणि मेघनामावशी फिरून आल्या तेव्हा सकाळचे सात वाजून गेले होते. विश्वासराव शांतपणे पेपर वाचत हॉलमध्ये बसले होते. बाकी घरात कुठे काही हालचाल, गडबड जाणवत नव्हती.
अचानक सुमितच्या नंबरला कनेक्ट केलेली धून वाजली आणि अनुजा चमकलीच. साडेअकरा तर वाजले होते.. ही त्यांची नेहेमीची वेळ नव्हती बोलायची. ’काय झालं असेल?
सरकारने dance bar बन्दी कितिही रोखठोकपणे लागू केली असली तरी काना कोपर्यातील गल्लो गल्लितील डान्स बार असे पटकन बन्द थोडीच होणार होते..
शब्दांनी विणता आला असता
जर प्रेमाचा रेशिमकोश,
तर शब्दकोश संपादकांचा
झाला नसता का जयघोष.
हल्ली नेहमीच असं होतं. तुझी खुप आठ्वण येते... खास करुन सन्ध्याकाळी. देवापुढे दिवा लावताना, भाजी परतताना,गरम भाताचा वास उरात भरुन घेताना. तुझी आठवण येते आणि सगळं काही विसरायलाच होतं. मग तव्याचा चटका बसतो हाताला ...चर्र....!
१६ जुलै २००४, हा दिवस मला कायम डंख मारत रहातो. काही जखमा भरण्यासाठी नसतातच मूळी. कायम वहातच रहातात त्या. अस वाटत की जीवनाच्या अंतापर्यन्त ह्या जखमा वहातच रहाणार आहेत. त्यानंतर्च विश्व अजून तरी ज्ञात नाही.