Accept करुन मी काही त्यांच्यावर उपकार करणार नव्हतेच. काही गोष्टी आपसुखच समजत जातात. त्या आहेत तशा आपण स्विकारत जातो. जबरदस्तीने स्विकारण्यात कसली आलीये मजा?त्यापेक्षा कुठलंही किल्मिष न ठेवता स्विकारल्या तर आपल मनही मोकळं राहतं.
मी नेहा--नेहा म्हणजे छान डोळे..की छान द्रुष्टी?
सुहासला माझे डोळे खुप आवडतात. खुप कौतुक करतो तो माझ्या डोळ्यांचं. त्या जे जे म्हणुन आवडतं त्या सगळ्याचं तो भरभरुन कौतुक करत असतो. अर्चनाचं पण! अर्चना--त्याची पहीली बायको.
सुहास :- बस अर्चना बस. अग किती बोलशिल तिला. तिचा काय दोष?
एक मुलगी होती. साधी भोळी थोडीशी बुळी. बुळी म्हणजे कोणात लगेच न मिसळणारी. थोडीशी वेंधळी वाटणारी,हुशार होती ती पण थोडा कमी आत्मविश्वास असलेली.
तो बालवाडीत असतांना त्याला 'त्या' सिनिअर माँटेसरीच्या बाई फार आवडत असत.
गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो फलाटावर उतरला, अन दोन मिनिटे स्तब्ध उभा राहिला. आपण इथे कशासाठी आलो, ते आठवत!
हा पहीलाच प्रयत्न आहे.
ती खुप वीचार करत होती, खरच राजकुमारी सीडरेला कधीतरी खुश राहु शकली का? तीची कथा पण काहीशी तशीच होती.
त्या दोघी नादावल्या होत्या आई-बाबांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला कांहीतरी वेगळं धमाल करायचं म्हणून. मोठी नुकतीच एम्.सी.एस. झाली होती आणि धाकटी आर्किटेक्चरला चौथ्या वर्षाला होती.
धाडधाड जिना उतरुन जुई जेवणाच्या टेबलजवळ आली. नेहमीप्रमाणे खर्रsssss आवाज करत खुर्ची ओढून घेऊन बसली.समोरच्या प्लेटमधला शिरा खाणार तेवढ्यात आई म्हणाली,"सागरचा फोन आला होता."
जुईला ठसका लागता लागता राहिला.
"काय म्हणत होता?"
आरश्यासमोर उभ राहून अनया गुणगुणत होती.. दहा मिनिटांत तयार होऊन तिला निघायलाच हवं होतं, नाहीतर तिकडे शोभा वाट पहात बसली असती.. आज बरेच दिवसांनी अचानक खरेदीचा प्लॅन बनला होता.