वर्तुळ
नेहेमीप्रमाणे जवळच्या किल्लीने तिने दरवाजा उघडला. त्याची काहीच चाहूल लागली नाही. तिला आश्चर्य वाटलं. खरं तर ती आज जरा लवकरच आली होती. अजून त्याचं रेकॉर्डिंग चालु असेल ह्या विचाराने तिने दारही अलगद उघडलं. तो बेडरूममधे नव्हता.

माणसाच्या मनात ज्या अनेक प्राणिमात्रांची भिती दाटलेली आहे ना ! त्यात सगळ्यात वरच्या काही नंबरात साप कायम स्थान टिकवुन आहे.
वारीचं आकर्षण तसं खुप लहानपणापासूनच होतं. वारीसोबत पंढरीला जाऊन आलेल्या तरण्या-ताठ्यांच्या फुशारक्या अन म्हातार्या-कोतार्यांचे 'अगा मी ब्रम्ह पाहिले' च्या थाटातल्या गप्पा अगदी गुंगवून टाकायच्या.
दुपारची वेळ होती. दादा शांतपणे माईंनी वाढलेलं जेवण जेवत होते. माईंनी हळूच दादांकडे पाहून त्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे पाहून कसलाच थांग लागत नव्हता. माईंचही चित्त होतं कुठे ठिकाणावर..
आधी पहीला भाग वाचा जर वाचला नसेल तर ! अन्यथा गोंधळ उडण्याची दाट शक्यता.
माझे हे पोष्ट तुम्ही वाचत असताना फ़ार उशीर झालेला असेल.
'तुम्हाला नाथबाबु माहीताय का हो ?'
नाही? मग तुमचे साहीत्यातले नॉलेज अपुर्णच म्हणायला हवे, आहो, मोजक्या सात कादंबर्या लिहून त्यांच्या इतके प्रसिध्द कुणीच झाले नसतील. कमीत कमी मी तरी नाही पाहीलेले.
"आई गं" गेल्या अठ्ठेचाळीस तासांनंतर मधुकरच्या कंठातुन निघालेले हेच दोन शब्द. पण तेही डोळ्यात प्राण आणुन त्याच्या प्रत्येक श्वासाकडे लक्ष ठेउन असलेल्या त्याच्या आईसाठी अमृतवाणी ठरले.