कथा

वास्तू....... म्हणे.... तथास्तू......!!!

Submitted by kalpana_053 on 2 November, 2008 - 08:21

मुलाला झोपेसाठी थोपटताना स्वराच्या मनांतील विचारही तसेच त्याचबरोबर हिंदोळू लागले. अखेर वास्तूचे सातत्याने मनांत उमलणारे दिवास्वप्न 'स्वप्न'च रहाणार की काय?

गुलमोहर: 

गुरुपूजन!

Submitted by झुलेलाल on 1 November, 2008 - 14:05

आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला.

गुलमोहर: 

को जागर्ती !

Submitted by कवठीचाफा on 18 October, 2008 - 13:45

"को जागर्ती?".......... सॉSSल्लीड दचकलो मी. एक तर रात्र इतकी झालेली त्यात स्टडीरुम मधे मी एकटाच. त्यात आज पौर्णीमा म्हणुन खिडकी उघडी टाकलेली. अश्यावेळी जर असं कुणी म्हणालं तुमच्या मागे, तर तुम्ही नाही दचकणार? दचकाल ना?

गुलमोहर: 

धक्का

Submitted by Deepali_Mali on 14 October, 2008 - 05:36

दोन दिवसांवर नुपूरचा जन्मदिवस आला होता. अर्पणा आणि अजयची नुसती धावपळ सुरु झाली होती. दोघांचा जीव की प्राण असनाय्रा नुपूरचा हा पाचवा जन्मदिवस होता. दोघेही तसे आपआपल्या कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत होते.

गुलमोहर: 

मला ब्रम्हराक्षस भेटतो तेंव्हा ! ( मा.बो.कर सावधान भाग २)

Submitted by कवठीचाफा on 9 October, 2008 - 02:23

पुन्हा एकदा मागचीच विनंती, हलकेच घ्या !
****************

गुलमोहर: 

भीती

Submitted by कौतुक शिरोडकर on 8 October, 2008 - 02:02

आम्हाला... आम्हाला स्वतःचा बहुवचनी उल्लेख आवडतो.... हां तर काय सांगत होतो... आम्हाला तुमचा हेवा वाटायचा. इतरानांही वाटत असावा. पण आम्हाला वाटायचा हे मात्र खरं. कधी कधी ईर्षाही. कारण एकच. तुम्ही आमच्यासारखे घाबरट नाही.

गुलमोहर: 

होते कुरुप वेडे....

Submitted by प्राची on 7 October, 2008 - 09:52

सकाळी आरामात उठून आईच्या हातचा गरमागरम चहा पित होते. इतक्यात श्री आला..
"अग आई, हरिहरबुवा गेले."
"अरे देवा.." --आई
"मी निघालोय तिकडेच. तुम्हीही या सगळे आवरुन." श्री आला तसा घाईघाईत निघुन गेला.

गुलमोहर: 

सल

Submitted by आशूडी on 3 October, 2008 - 10:08

आज घरामधे वातावरण खूप कोंदट होतं. एका नकोशा शांततेचे.. पाऊस सुरू व्हायच्या आधी आभाळ भरून आलं की धड उजेड नाही धड वारा नाही अशी परिस्थिती असते ना तसं. खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं..

गुलमोहर: 

वेगळीच कार्यशाळा

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 October, 2008 - 04:49

माझ्या एका मायबोलीकर मित्राने माझ्या कथेच्या मालकी हक्कावरून शंका व्यक्त केल्याने ही कल्पना सुचली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा