खेळ
च्यामारी काय चाललेय काही कळतच नाही. कुणीपण उठतोय आणि मुंबई पोलीसांना आव्हान देतोय. आणि वर लहान पोरांसारखी कोडी घालतोय.
वर म्हणे " थोडं डोकं चालवा, कधीतरी मेंदुला ताण द्या ! ", इन्स्पेक्टर निंबाळकर भलतेच वैतागले होते.
च्यामारी काय चाललेय काही कळतच नाही. कुणीपण उठतोय आणि मुंबई पोलीसांना आव्हान देतोय. आणि वर लहान पोरांसारखी कोडी घालतोय.
वर म्हणे " थोडं डोकं चालवा, कधीतरी मेंदुला ताण द्या ! ", इन्स्पेक्टर निंबाळकर भलतेच वैतागले होते.
आज कित्येक महिन्यांनी 'याहु' मेसेंजर वर लोग्ड झाले. ओफ लाईन मेसेजेस वरुन नजर टाकत असतांना "contact immediately its urgent" ह्या मेसेज वर नजर गेली, कुणाचा बर हा मेसेज?
काल बर्याच वर्षानंतर विक्रम आणी वेताळ ची रामानंद सागर यांची serialपाहीली.त्याच धर्तीवर ही एक कथा....
दोस्तलोक,
कथामालिका तयार करण्याचा माझा प्रयत्न चालुच आहे `गफलत' चा पुढचा भाग म्हणुन त्यातली कथा पुढे चालु करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न केलाय आता तुम्ही ठरवायचे असेच एकमेकात गुंफत कथामालिका लिहीत जायचे की.....
****************************
नमस्कार !
This is my first attempt to contribute .. I am not getting how i can add my marathi litrature
Please help
भालबा
प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी प्रेम करतोच असा माझा समज नाही विश्वास आहे. पण प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतच अस नाही. काहीजण प्रेमात पडून विचारायला घाबरतात तर काही जण विचार करुनच प्रेम करतात.
माझ्या वाचक मित्रांची मनापासून माफी मागून ही कथा दुरुस्त करतोय! मला ही कथा अशीच लिहायची होती. मात्र शेवट करताना खरं लिहायचं अवसान गळालं. आता मात्र खरं खरं लिहितोय. कथेच्या शेवटी वर्णन केली तशी खरोखर माझी मन:स्थिती काही काळ होती. मात्र खर्या प्रेमानेच मला त्यातून बाहेर काढलं. क्रेडिट गोज टू 'माझी बायको अॅंड सखी....`श्रुति'
झाला! झाला! प्रकाशित झाला! माझ्या प्रेमकथेचा तिसरा भाग प्रकाशित झाला!माझ्या प्रेमकथेचा हा भाग लिहिताना मला कळत नव्हतं की हा तिसरा म्हणु की अंतिम? जाऊ दे म्हंटलं, लिहिता लिहिता ठरेलच ते.
.
भाग पहिला: http://www.maayboli.com/node/4347