Submitted by bhalba on 25 December, 2008 - 12:17
नमस्कार !
This is my first attempt to contribute .. I am not getting how i can add my marathi litrature
Please help
भालबा
गुलमोहर:
शेअर करा
नमस्कार !
This is my first attempt to contribute .. I am not getting how i can add my marathi litrature
Please help
भालबा
भालबा, तुम्
भालबा,
तुम्हाला नक्की काय अडचण येतेय, देवनागरीत लिहायला जमत नाहीये का की एखादी फाईल अपलोड करता येत नाहीये? तसे असेल तर याच पानावर सगळ्यात वर निळ्या पट्टीवर मदतपुस्तिकेचा दुवा आहे त्यात मायबोली कशी वापरायची या बद्दल पडलेल्या बर्याचशा प्रश्नांची उत्तरे सापडतील आणि नाहीच सापडले तर मग मदत समितीला विचारा तुम्हाला नक्कीच उपाय सापडेल.