दुर गावि एका घरी
कोकणातल्या एका जुन्या गावाची ही कथा
गावात तशी घर खूप. फार नाही तरी षंभर घरचा गाव असेल गावात रहणारी मानस ही एकमेकांच्या घरता एेणारी जाणारी.
कोकणातल्या एका जुन्या गावाची ही कथा
गावात तशी घर खूप. फार नाही तरी षंभर घरचा गाव असेल गावात रहणारी मानस ही एकमेकांच्या घरता एेणारी जाणारी.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.
नाना भटजी हे गावाच्या पंचक्रोशीतले एकमेव भटजी...
तसे भिक्षुकी करणारे आणखी एक दोन जण होते.. पण नाना हे जुनेजाणते आणि स्वभावाने अत्यंत गरीब त्यामुळे त्यांना मागणी फार..
बोलावणे आले की ....: भाग १ - २ : http://www.maayboli.com/node/5695
(उपसंहार : रात्रीच्या महाभयंकर प्रसंगातुन कसाबसा सावरलेला सन्मित्र आप्पाजींना भेटतो आणि आश्वस्त मनाने पुढच्या विधीलिखितास सामोरे जायला तयार होतो. पुढे.......)
डॉ. रेगेंच्या बंगल्यासमोर रिक्षा येऊन थांबली तेव्हा पावसाला नुकतीच सुरूवात झाली होती. अजून म्हणावा असा जोर नव्हता. रिक्षातून उतरतण्यापुर्वीच तिने पन्नासची नोट रिक्षावाल्यासमोर धरली.
"तीन रूपये सुट्टे द्या मॅडम" रिक्षावाल्याची नेहमीची सुट्ट्यांची रड. तिला माहीत होती बहूतेक. तिने ताबडतोब तीन रूपये त्याच्या हातावर टेकवले. उरलेले सुट्टे घेऊन, आधी रिक्षातून मान बाहेर काढून, तिने बरसणार्या सरींचा अंदाज घेतला व ती रिक्षातून उतरली. डाव्या हातातला सेल जीन्सच्या खिशात कोंबून, उजव्या हातातली काळी हॅंडबॅग डोक्यावर धरून ती तुरतुरत बंगल्याकडे वळली.
वर्षानंतरची देवदिवाळी, एसएमएस...
"हे तुला पेवलीचं आमंत्रण. नव्या गावठाणात कुदळ मारली जातेय. येत्या पावसाळ्यानंतर हे गाव असणार नाही..."
पावसाळा, दूरध्वनीवरून...
"तू पेवलीत कधी येतेस? स्वातंत्र्यदिनी जमव. पिंजारीला भेटलं पाहिजेस. हिरा सापडला आहे आपल्याला..."