कथा
नक्ष फरियादी है
(जुन्या मायबोलीवर प्रकाशित)
"नक्श फ़रियाsssssदी है किसिकी शौखी-ए-तहरीर का
कागजी है ....."
"पैरहन हर पैकर-ए-तसवीर का....
सुभानल्ला, क्या बात है, क्या बात है"
हक्क
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी.
दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.
स्कोडगासौरसच्या अंगणात
द्वार : अंतिम भाग
पार्टी
एप्रिल - मे चे दिवस. उन नेहमीप्रमाणे दिवसभर आग ओकत होते. अशाच एका शनिवारी संध्याकाळी गंप्या घरासमोरच्या अंगणात येरझार्या घालत होता.
"द्वार"
"दादा, अरे हा विषय एवढा विचित्र आहे ना, की वाटते कोण विश्वास ठेवेल आमच्यावर? आणि त्यातुन पुन्हा नीलला काही त्रास, धोका निर्माण होणार नाही ना? ज्या कुणाशी या विषयावर बोलायचे तो कितपत विश्वासार्ह आहे, हे कळायला हवे ना !"
बाळू (भाग ४ - शेवट)
बाळू (भाग १) http://www.maayboli.com/node/6700
बाळू (भाग २) http://www.maayboli.com/node/6732
बाळू (भाग ३) http://www.maayboli.com/node/6742