कथा

मृगजळ-२

Submitted by प्राजु on 26 June, 2009 - 14:12

मृगजळ-१

"न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. " असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली..
राणीवर वीज कोसळली होती...

गुलमोहर: 

सींगल ममा

Submitted by sas on 26 June, 2009 - 07:19

"अग अनु अजुन किती वेळ बोलशील फोन वर बास आता, ४५ मीं झालेत ठेव बघु तो सेल बाजुला, दोन दिवसांनी निघणार आहेस, ४-६ महिने ईतक्या दुर रहाणार आहेस जरा दोन दिवस तर ममाला दे सारख काय ते सेल वर बोलण"

गुलमोहर: 

कहाणी स्फूर्तिदेवतेची

Submitted by क्रांति on 24 June, 2009 - 23:32

ऐका स्फूर्तिदेवते तुमची कहाणी। आटपाट नगर होतं. तिथं एक वेडी यक्षकन्या रहात होती. बालपणापासून तिला आपला शब्द-सुरांशी खेळण्याचा छंद!

गुलमोहर: 

जोडीदार (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 June, 2009 - 05:21

सुप्रिया, एक मध्यम वर्गिय कुटुंबातील एकुलती एक मुलगी. चांगले संस्कार असल्यामुळे लाडाचे दुष्परीणाम हिच्या गुणांवर आदळले नव्हते. स्वभावाने शांत, वर्णाने सावळी पण सुबक.

गुलमोहर: 

मी तिला वाचवलं!

Submitted by क्रांति on 23 June, 2009 - 22:52

दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती.

गुलमोहर: 

मी अरू बोलतोय...

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 June, 2009 - 14:26

"तुला सांगतो अरू, ही बिग माणसं असतात ना, त्यांच काही टॄ नस्त बघ." शुभम त्याचे इवलेशे डोळे मोठे-मोठे करत बोलला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा