कथा
किमया........
किमया
"अनिलऽऽऽऽऽऽऽ... ए अनिल"
हरीअण्णा आले वाटत. मी चटकन पुढे होऊन म्हटले
"या अण्णा "
खैरु
विविध जातीधर्माची माणसे एकत्र नांदणार्या आपल्या या देशात कधी कोण कुठल्या रुपाने आपल्याला मदत करेल ते सांगता येणार नाही. तेव्हा त्या व्यक्तीकडे आपण चांगला माणुस म्हणुनच बघतो. त्या व्यक्तीच्या जातीधर्माला तेव्हा काहीच महत्व राहत नाही. कारण त्या व्यक्तीने वेळप्रसंगी आपल्याला केलेली मदत आपली जात बघुन केलेली नसते. मग काहीवेळा आपल्यालाच आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. मग असेच प्रसंग जातीचे बंधन झुगारुन प्रत्येकाकडे माणुस म्हणुन बघायला पवृत्त करतात. आपल्या जातीचा अभिमान नक्की असावा पण त्याच बरोबर दुसर्याच्या जातीचाही आदर करायलाच हवा. खरतर प्रत्येकाने प्रत्येकाला माणुस म्हणुनच ओळखावे.
म्युनिसिपल कौन्सिलर भगवंतराव जमदाडे
"हं, क्काय संबाजीराव, काय इसेस?" म्युनिसिपल कौन्सिलर भगवंतराव जमदाड्यांचा हा तंबाखूच्या पिंकेत भिजलेला प्रश्न सदोदित खेटर मारल्यागत चेहरा करून असणार्या संभ्या ल्हवाराचं रोजच स्वागत करतो.
गुन्हा ?
"ए बाबा, चल ना रे पावसात जावू!"
शोणने पुन्हा एकदा विचारलं तसा मी ओरडलो.....
"तुला सांगितलं ना एकदा, पाऊस खुप जोरात पडतोय म्हणून! आणि तु लहान आहेस का आता असला हट्ट करायला?"
जोडीदार भाग २
रेशीमगाठी
पहिलाच प्रयत्न असल्याने सांभाळुन घ्या. जरा अशुद्ध लेखन पण होत आहे..
-----------------------------------------------------------------
"ए सँडी, काय लेका? कित्ती वेळ? तुला माहित आहे ना आजची अर्जंट मिटींग का बोलावली आहे ते," अभी जवळ येत असलेल्य संदिपकडे रागानेच बघत म्हणाला. त्याला बघुन मग पुर्ण टोळक्याने सांदिपच्या नावानेच बोटं मोडायला सुरुवात केली.
"हा सँडी तर न नेहमी महत्वाच्या मिटींगला उशीराच येतो. नाहितर बरं इतरवेळी वेळेवर येईल टावाळ्या करायला," ईति कॅरल.
"खरचं अ भी आज जरा तु ह्याला रागच दे रे. बघवं तेव्हा लेट, लेट लतीफ नुस्ता," दिप्याने देखील री ओढली.
प्रयोग.....!
शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरु केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच.
लव्हगेम ४० - ०
नातं - १
नवर्याचं आणि त्याच्या त्या मीत्राचं बोलण ती नेहमी ऐकायची पण आपणहुण त्या संभाषणात भाग घ्यायचा मात्र टाळायची, आजही तसचं झाल असत खरतर पण तीला मोह झाला त्याला सहकुटुंब घरी बोलवायचा आणि त्याच्या शब्दांनी जुनी जखम मात्र उघडी पडली,