स्टेप मदर....
गौरी आंणि स्वप्ना...... दोघीही ७-८ वर्षाच्या जिवलग मैत्रिणी. स्वप्नाची आई 'स्वप्ना' अगदी लहान असतानाच देवाघरी गेलेली. मग लहानग्या स्वप्नाचा संभाळ करण्यासाठी स्वप्नाच्या वडिलांनी नाईलाजाने दुसरे लग्न केलेले.
गौरी आंणि स्वप्ना...... दोघीही ७-८ वर्षाच्या जिवलग मैत्रिणी. स्वप्नाची आई 'स्वप्ना' अगदी लहान असतानाच देवाघरी गेलेली. मग लहानग्या स्वप्नाचा संभाळ करण्यासाठी स्वप्नाच्या वडिलांनी नाईलाजाने दुसरे लग्न केलेले.
चार महिन्यासाठी गेलेल्या परागचे अजुन चार महिने ,अजुन चार असे करत करत दोन वर्षांसाठी येणे लांबले. मग प्राचीलाच त्याने तिकडे बोलावुन घेतले. आत तर प्राची ही गेली घर अगदी खायला उठायचे सुधाला. घरात दोघेच सुरेश अणि सुधा.
स्वतःच्याच तंद्रीत भरभर पावलं टाकत पुढे गेलेल्या त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पहात ती हसली. चालण्याचा वेग वाढला की ह्याचा एक खांदा नेहमीच किंचितसा वर उचलला जातो.
तिच्या नजरेच्या सरळ टप्प्यात त्याची उंच पाठ दिसत होती.
(पहिला भाग http://www.maayboli.com/node/6778. दुसरा भाग मेंदूतून स्क्रीनवर यायला बराच वेळ गेला. जरा पोटापाण्यासाठी बिजी होतो. कितपत जमलाय ते कळेलच. तसा दुसरा भाग आहे हे ही एक रहस्यच होत म्हणा. )
इन्स्पेक्टर जगताप
"श्री, मला अजिबात झोप येत नाहीय....... सासूबाईंच्या शापाचे शब्द तीक्ष्ण बाणासारखे अंगाला ठिकाठीकाणी रक्तबंबाळ करताहेत...... अन् त्याच्या मनाला होणार्या जखमा मेंदूला घायाळ करून बधिर करताहेत......
हे असं यापुर्वी कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे सगळं हॉस्पिटलच आश्चर्यचकित झालेलं होतं. डॉ. तपतीने ऑपरेशन करायला नकार दिला ही घटनाच मोठी धक्कादायक होती आणि तेही हॉस्पिटलमध्ये ती एकटीच निष्णात न्युरोसर्जन असताना? तसे डॉ.
मंदीवर, कामाच्या अत्यंत निराशाजनक परिस्थीतीवर, जगातल्या सगळ्या वांझोट्या रागांवर आणि डब्यातल्या त्याच बेचव भाजीवर वैतागून ती तिरमिरीत बाहेर पडली. उन्हं अंगावर घेत सपासप चालू लागली. वैशाख वणवा वस्त्र भेदून आत शिरत होता.
ओअॅसिस या नावाची कथा, मोगरा फुलला या माझ्या संकेतस्थळावर मी प्रसिद्ध केली आहे. जरूर वाचा.
शनिवार संध्याकाळ- ७ वाजत आलेले.. सुनिता लेकीची वाट पहात होती.. इतक्यातच श्वेता आली, चेहरा उतरलेला, वैतागलेला होता..सुनिताने दार उघडले आणि श्वेताला काही विचारायच्या आतच ती तरातरा आत आली आणि धपकन सोफ्यावर बसली...