कथा

खाणावळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 June, 2009 - 14:09

शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला.
"काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं.

गुलमोहर: 

पास्ता आणी पालक पनीर

Submitted by sas on 13 June, 2009 - 21:14

आम्ही बराच वेळ ऑफीस जवळच्या लेक वर घालवला... आजची संध्याकाळ खुप रम्य वाटत होती... बाकावर बसुन पाण्या कडे एकाग्रतेने पहाणार्‍या स्टिव्ह चा गोरा गोमटा, तरतरीत नाक, तांबुस डोळे असलेला चेहरा बघतच रहावा अस वाटत होत...

गुलमोहर: 

बाजी प्रभु देशपांडे

Submitted by paragmokashi on 4 June, 2009 - 04:40

http://www.maayboli.com/arch/1/shivaji/bajiprabhu.shtml

Friends Information mentioned in the above mentioned article is wrong. I have also send mail to the author regarding the same. Here I am posting the Information about Baji Prabhu Deshpande & Murar Baji
Hello,
Read your article on mayboli. It looks like you are bit confused between MURAR BAJI & BAJI PRABHU DESHPANDE

According to me these were two different people \and not one as you mentioned in your article.

गुलमोहर: 

वेदना

Submitted by वैजयन्ती on 4 June, 2009 - 01:47

वीणाने डोळे उघडले. डोळ्यान्वर अजून गुन्गी होती.आजुबाजुच्या औषधान्च्या वासाने तिला आपण कुठे आहोत याची जाणिव झाली. गुन्गीशी झगडत तिने उठून बसण्याचा प्रयत्न केला. शेवटी थकून जाउन तिने आजुबाजूला पाहिले.

गुलमोहर: 

अधिकार

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 June, 2009 - 12:07

(काही वर्षापुर्वी वर्तमानपत्रात छापून आलेली कथा. मुळ कथा तर सापडली नाही. पण कथासुत्र लक्षात होतं. पुन्हा नव्याने मांडली. माझ्याच चौकटीला छेद देण्याचा एक प्रयत्न.)

गुलमोहर: 

पार्टनर

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 June, 2009 - 15:36

मेहतांची आणि माझी ओळख हॉटेलच्या बारमध्ये झाली. झालं असं की सगळेच टेबल्स खचखचून भरलेले. फक्त एका कोपर्‍यात मेहता एकटेच बसले होते. मी शक्य तेव्हढा नम्रपणा आवाजात आणून त्यांना विचारलं.

गुलमोहर: 

अशीही एक वटपौर्णिमा.

Submitted by भानस on 27 May, 2009 - 17:40

नेहा-अजयचे नुकतेच लग्न झालेले. लाडात वाढलेल्या नेहाचे सासरीही कोडकौतुक होत होते. लग्न होण्याआधीच मुलासाठी वेगळा ब्लॉक घेऊन ठेवल्यामुळे राजा-राणीचा संसार सुरू झाला. दोघेही नोकरी करत होती. स्वयंपाक प्रकार फारसा नव्हताच.

गुलमोहर: 

कमळ

Submitted by भानस on 26 May, 2009 - 23:10

कमळ. नितळ काया, सोनसळी गोरी, पायात भरपूर उंची, चांगले जाड लांबसडक सरळ केस, नाकीडोळी ठीक होती. एकच दात वर उचललेला त्यामुळे तिचे ओठ थोडेसे पुढे आल्यासारखे दिसत अन तिचे सौंदर्य खूपच खुले.

गुलमोहर: 

तपती - अंतीम भाग

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 May, 2009 - 03:12

तपती भाग पहिला : http://www.maayboli.com/node/7637

तिथुन पुढे ....

डीन तपतीकडे पाहातच राहीले.

"म्हणजे बेटा, तुला सगळं काही ..........?"

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा