कथा

बाळू (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2009 - 04:56

'बाळु' आमचा गडी. हसरी, लाजरी, नम्र अशी मुर्ती. हा आमच्याकडे आठवड्यातून ४ दिवस येतो. महीन्याच्या पगारावर राहायला हा तयार नाही कारण त्याला इतर ठिकाणीही भरपूर डिमांड असतो. मग त्याला जास्त पैसे मिळतात.

गुलमोहर: 

इंडिया ट्रिप... भारत वारी

Submitted by sas on 22 March, 2009 - 13:04

...."मी ना पक्क ठरवलय ह्या वर्षी ईन्डियाला जायचच, १५ दिवसासाठी का होईना पण मी जाणरच आहे आणी मस्त पैकी एनजोय करुन येणार आहे... पुण्यात एखाद चांगल होटेल बुक करुन तिथे काही दिवस रहायच...

गुलमोहर: 

रूबिक क्यूब आणि कृष्ण

Submitted by दाद on 16 March, 2009 - 22:53

"अरे, थांब. दूध तरी... " अनूला वाक्यही पुरं करू न देता रूपकने आपल्यामागे धाडकन दार ला‌ऊन घेतल आणि तो बाहेर पडला.

गुलमोहर: 

सल

Submitted by कविन on 12 March, 2009 - 07:11

समीऽर, ऐकतोयस ना, मी दोन तिन हाका मारल्यावर त्याने बघीतल

ह्म्म बोला, नवरा सुखाने पेपर वाचताना बघवत नाही तुम्हा बायकांना.

गुलमोहर: 

काश्मीर: तीन प्रसंग.

Submitted by vijaykulkarni on 11 March, 2009 - 21:53

( सदर कथेतील सर्व प्रसंग आणी पात्रे काल्पनिक आहेत)
प्रसंग एक :
स्थळ : अमेरिकेतील एका भारतीयाचे प्रशस्त घर.
कोणत्या तरी कारणासाठी घरमालकाने पार्टी आयोजित केली आहे.
तळघरात लहान मुलांचा गोंधळ सुरु आहे. किचन मध्ये महिलावर्ग गप्पा मारण्यात दंग आहेत. दिवाणखान्यात पुरुषांची मैफल. यजमान तसे हौशी असल्याने वाईन, बियर, डाएट सोडा, खारे काजू वगैरे सर्व व्यवस्थीत आहे. क्रिकेटची चर्चा रंगात आलेली आहे. इतक्यात विषय पाकिस्तान वरून काश्मीर कडे वळतो.
एक जण आपल्या बियर चा एक सिप घेवून शेर ऐकवतो.
दूध मांगो तो खीर देंगे |
कश्मीर मांगो तो चीर देंगे||

गुलमोहर: 

बंदिनी

Submitted by सुपरमॉम on 9 March, 2009 - 23:32

bandinee.jpgवरच्या मजल्याच्या खिडकीतून रेवतीने खाली एक नजर टाकली. सगळीकडे नोकरमाणसांची गडबड उडालेली दिसत होती.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा