कथा
जास्वंदीचे फळ
"दमयंति गो दमयंति, खय असा गो. ता कृष्णकमळीक फ़ूला नाय ती." सुगंधामामी ओसरीवरुन ओरडली. "फ़ूलं नहित ग मामी, पण वेलावर ना फ़ळे आहेत छोटी " दमयंति तिथूनच ओरडली. अप्पामामा पण तिथेच होता. तो लगबगीने आला. खरेच कि, वेलीवर छोटी छोटी फ़ळे होती.
एक डाव भुताचा.....(?)
काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली.
सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ?
कोड
देशमुख जेव्हा प्रा. सुरेश उत्तुरवारांच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांचे आणि पोलिस आयुक्त विनायक देसाईंचे जेवण नुकतेच संपले होते. देसाईंनी ओळख करून दिली, "सुरेश, हा विकास देशमुख. आमचा सीआयडीचा रायजिंग स्टार.
आज की नारी
अप्रेझल
स्वप्न आणी शब्द!
ती परतीची वाट होती.
एका काळापासुन ह्याच वाटेवर पुढे पुढे धावत होतो. नदी-नाल्यांतून, राना-वनांतुन, झुडुपांतून, काट्यांतून मार्ग काढत होतो. मृगजळा मागे पळत होतो स्वतहालाच छळत होतो. वाटेत काय भेटले नी काय सुटले ह्याचा कधी हिशोब केला नव्हता. पुढे जाताना कधी मागे पाहीलेही नव्हते कोणाचे ऐकलेही नव्हते. चूक-बरोबर, चांगले-वाईट, खरं-खोटं... तेव्हां कसलाच विचार केला नव्हता.
वेड्या मनाच्या हाकेला मी ही हात दिला होता आणी डोळ्यांत स्वप्न घेउन निघालो होतो दूर च्या प्रवासाला. कदाचीत कधीच् न संपणारा प्रवास...