कथा

नयन

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 January, 2009 - 06:57

प्रिय नयन

आज आठवडा झाला मला इथे येऊन. पण इथे आल्या आल्या तुला पत्र पाठवायचं नाही जमलं. रागावलीस ? नक्कीच रागावली असशील. अभीला तसं बोलूनही दाखवलं असेल. ए, प्लीज रागावू नको हं !

गुलमोहर: 

उत्तर

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 January, 2009 - 16:15

आई,

आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

गुलमोहर: 

पैंजण

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 January, 2009 - 03:10

बंगल्याच्या कंपाऊंडलगत असलेल्या झाडावरूनच तिघांनी बंगल्याचा अंदाज घेतला. रात्रीच्या गडद अंधारात बंगल्याची आकृती नक्कीच भेसूर वाटली असती पण आकाशातल्या चंद्र तार्‍यांच्या अस्तित्वाने ती भेसूरता फ़ारच कमी झालेली.

गुलमोहर: 

निवाडा

Submitted by मंजूडी on 14 January, 2009 - 02:45

जवळ जवळ २०-२५ मिनीटं यशूची वाट बघत होते बस स्टॉपवर... दोन-तीन फोनही करून पाहिले तिला... पण ती मोबाईल उचलतच नव्हती. शेवटी कंटाळून मी ऑफिसला निघून आले.

गुलमोहर: 

प्रिटी वूमन - भाग २

Submitted by sunilt on 11 January, 2009 - 23:59

मागील भाग -
प्रिटी वूमन - भाग १

ठाण्यातील लोकमान्य नगर वस्ती म्हणजे अरुंद रस्ते, त्याहूनही अरुंद गल्ल्या. जागा मिळेल तिथे उभारलेल्या इमारती. दिवसभर माणसांची आणि वाहनांची वर्दळ. गडबड, गोंधळ, गोंगाट आणि कलकलाट!

गुलमोहर: 

ठिणगी - २

Submitted by दाद on 11 January, 2009 - 17:50

मानसी घरात शिरली. गेले दोन दिवस अगदी जरूरीचं तेव्हढं आवरून बाबा जिथे शून्यात नजर लावून बसत होते, तिथेच आत्ताही बसले होते... आरामखुर्चीत. आतल्या खोलीत जाताना तिने आशेने बघितलं पण तिच्या नजरेला नजर मिळताच त्यांनी तोंड फिरवलं....

गुलमोहर: 

दोन मिनिटात ................. (शेवटचा भाग)

Submitted by कौतुक शिरोडकर on 10 January, 2009 - 03:40

(रिकॆप - निलमला बसमध्ये बसवून राजेश पेपर आणण्यासाठी बसमधून उतरतो. पण परत येत नाही. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण तपास फ़क्त शुन्यावर येऊन थांबतो.

गुलमोहर: 

दोन मिनिटात ...............

Submitted by कौतुक शिरोडकर on 9 January, 2009 - 03:10

(रिकॅप - निलमला बसमध्ये बसवून राजेश पेपर आणण्यासाठी बसमधून उतरतो. पण परत येत नाही. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण तपास फ़क्त शुन्यावर येऊन थांबतो. आणि एक दिवस अचानक...............)

आणि एक दिवस अचानक...............

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा