जाणीव
दुपारचं जेवण झाल्यावर सोनल थोडा वेळ झोपावं म्हणुन आतल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यात फोनची घंटी ऐकुन तिथेच थांबली.
"हॅलो, सायलीची मम्मी ना?"
"हो, मी सायलीची मम्मी बोलतीये"
दुपारचं जेवण झाल्यावर सोनल थोडा वेळ झोपावं म्हणुन आतल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यात फोनची घंटी ऐकुन तिथेच थांबली.
"हॅलो, सायलीची मम्मी ना?"
"हो, मी सायलीची मम्मी बोलतीये"
इतक्या दुपारचं कोण असेल बरं, असा विचार करीत वीणाने दार उघडलं. आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
अगदी क्षणभरच तिलाच झांज आल्यासारखं झालं. काही न बोलता ती दारातून बाजूला झाली.
’येऊ आत?’, दिलीपनी विचारलं.
"मी त्याला तुझ्या ताब्यात देणार नाही. तुझा आरडाओरडा आधी बंद कर".
"तुला माझं ऐकावं लागेल. आधी ग्रील उघड.मला तो माणुस माझ्या ताब्यात हवा आहे.उघडतेस की नाही तू?"
"शांत हो मग तुला आत घेईन".
पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणुन मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतुन पडलेला नाहीये.
प्रिय निखील,
कसा आहेस रे ?
खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.
तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी?
काही सांगायच आहे तुला.
अग बोलना मग.
म्हणजे माझ्या ऑफीस मधून मला एक वर्षासाठी बाहेर जायचा चान्स मिळणार आहे. मी म्हणल आधी तुला विचाराव.
तु कधीपासुन प्रत्येक गोष्ट नवर्याला विचारून करायला लागलीस?
बरेच दिवस एक बिनभुतांची कथा लिहाविशी वाटत होती, म्हंटल प्रेमकथा लिहावी......... !
*************************************
हे असलच काहीतरी वाईट ऐकायला मिळणार हे माहीत असूनही प्रत्यक्षात ऐकल्यावर, आपल्या मनाची तयारी किती नव्हती, ते सुनीलच्या लक्षात आलं.
"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं.