लग्न, सल्ले आणि मी
माझ लग्न ठरल आणि तुम्हाला सांगते एक एक कौन्सलर जाता येता फ़ुकटच कौन्सिलींग करु लागला.
माझ लग्न ठरल आणि तुम्हाला सांगते एक एक कौन्सलर जाता येता फ़ुकटच कौन्सिलींग करु लागला.
शर्टाच्या इस्त्रीवर शेवटचा हात फिरवत जानकीनं त्याची घडी घालायला घेतली. अगदी सुबक घडी घालून झाल्यावर बाकीच्या कपड्यांबरोबर तो शर्टही तिनं रवीच्या बॅगेत नीट ठेवला.
’उबाळे चाळी’मधल्या त्या दोन रूम पाहुण्यांनी खचाखच भरल्या होत्या.. बाहेरच्या गॅलरीतही लोक चहा पीत उभे होते. आतबाहेर करून, सगळ्यांचं चहा-पाणी नीट होतंय ना हे बघता बघता सीमाची कोण धावपळ चालू होती..
"साहेब मी गुन्हा कबुल करायला आलो आहे ! असे बघताय काय माझ्याकडे मी कामिनी पटवर्धनचा खुन केलाय, डोक्यात फ्लॉवरपॉट मारुन.", तो अगदी ठामपणे सांगत होता.
बर्याच दिवसांपासुन करुणाची चाललेली धावपळ आता कुठे मंदावली होती. एकदाची तेजसची परीक्षा संपली होती. गेल्या महिनाभरात हेच क्राफ्टवर्क, ते ड्रॉईंग, सायन्सच्या प्रोजेक्टवर्कसाठी हे बनव,ते कर, एक ना बारा भानगडी.
बंगल्याचं फाटक लावून घेत सुधीर आत वळला. सभोवताली फुललेल्या बागेचं नेहमीसारखंच मनातल्या मनात कौतुक करत, बहरलेल्या फुलांचा गंध छातीत भरून घेत तो मागच्या अंगणात आला.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.
& शांताराम त्याचा गावी येऊन पोचला . मुलगा झाला याचा आनंद बायकोला कधी एकदा बोलून दाखवतो & कधी त्याला पाहतो अस त्याला झाल होत.
आपल्या घरी पोचन्याआधी जी काही घरे वाटेत लागत होती त्यांच अभिनंदन घेऊन तो पावल टाकतच होता.