हा पहीलाच प्रयत्न आहे.
ती खुप वीचार करत होती, खरच राजकुमारी सीडरेला कधीतरी खुश राहु शकली का? तीची कथा पण काहीशी तशीच होती.
ती घरातली सगल्यात मोठी मुलगी. तीच्या पेक्षा तीन लहान भावन्डे. खरतर ती काही सावत्र नव्ह्ती. पण मग आई नेहमी अशी का वागते हा तीचा नेहमीचा आवडत कोड मनाशी खेलत बसली होती. कीती तरी तर्क करुन झाले. खरच मी कुण्या देशाची राजकन्या तर नही ना. शत्रु पासून वाचवणया साठी आपल्याला ईथे आपल्या महाराजा बाबानी तर नाहीना ठेवले? मग ती स्वप्नात रंगून जायची, तासन तास. तीला खरेच वाटायचे की आपला खुप दूरवर कुठेतरी राजवाडा आहे. आणी मग त्या राजवाड्याच्या स्वप्नात मॅडम रंगुन जायच्या. मघाचा ओरडा , आईच्या हातचा धपाटा, मैत्रीणीचे हसणे, सगले वीसरून जायचे. पुन्हा काही दीवसानी तेच.
कधी आईचा धपाटा, कधी मैत्रीणीचे हसणे, कधी लहान भावन्डाचे त्रास देणे. हे असे झाले की राजकन्या भावी स्वपनात रममाण होत. कधी राजकन्या बने, तर कधी scientist, कधी student of the year under a scientist. अश्या स्वप्नाच्या गावातले रंग रोज बद्लायचे. उद्य्याच्या आशेवर आजचा त्रास वीसरायचा. अंगातले वीटके कपडे भरजरी बनायचे. चेहर्यावर हसू यायचे. आणी कूणी तीच्या अवताराला हसले की तीलाच खूद्कन हसू यायचे. यांना राजहंस नाही ओलखता येत म्हणून. असे अनेक दीवस गेले. राजकन्येने अनेक स्वप्न पाहीले. पण आता ती मोठी झाली. खुप सुंदर दीसू लागली. शीकली. नौकरी करू लागली.
तीला खूप मुलानी मागणी घातली. तसा तीचा हूरूप अजून वाढला. आता तीला वेध लागले दूरदेशीच्या राजकूमाराचे. खूप दूर जायचे होते. साता समूद्रा पार. तीला ती म्ह्णून राहता येईल. तीला बघायचे होते की, खरच ती राजहंस आहे की सगल्यानी म्हट्ल्याप्रमाणे एक वीद्रुप बदक. आता वाट होती ती नव्या जगाची. नवे आकाश, सगले नवे. आणी तीची ईछा खरच पूर्ण झाली.
तो दीवस उगवला. साता समूद्रापार चा राजकुमार आला. अगदी तीला हवा तसा. आणी तो पण म्हणाला की , राजकन्ये मला तू आहे तशीच हवी आहेस. नेसल्या कपड्यावर चल. आपण खूप खुश राहू. त्याला तीचे खराब कपडे दीसले नाही की वीस्कट्लेले केस दीसले नाही. त्याला दीसली तीच्य्या मनातली राजकन्या. त्याला दीसला, तीच्या मनातला उडणारा राजह्ंस, ज्याला आकाश गाठायचे होते. त्याच्या सोबत खुप उन्च उडायचे होते. ती खूप खुश झाली. तीला वाट्ले, झाले कथा सम्पली. आता ही सीन्ड्रेला नेहमीसाथी खूश झाली.
ती आणी तो दोघे दूरदेशी सूखाने राहू लागले. जणू इतकी वर्ष पाहीलेले सर्व स्वप्ने पूर्ण करण्याकरताच राजकूमार तीच्या आयूष्यात आला होता. ती आली, तीने पाहीले, तीने जींकले, या प्रमाणे तीने ह्या नव्या देशात आपल्या जादूने सगले जींकून घेतले. खूप मीत्र जोड्ले. student, scientist, job असे करत सारे स्वप्न पुर्ण केले. मान सन्मान मीळवला. हे करतांना ती आई बाबांचे ॠण फेडायला वीसरली नाही. कसेही झाले तरी ते तीचे आई बाबा होते. त्यांच्या मुळेच ती आज जे काही होती ते होती. आणी आता तीला खात्री पटली ती मुळी राजहंसच. आता कोणी परत कसे काय तीचा आत्मवीश्वास घालवू शकणार?
तीने आई बाबांचे ॠण फेडायचे म्हणुन सगळया भावंडाना दूरदेशी आणले. ते पण मुळी हुशारच होते. तीच्यावर प्रेम पण खुप करायचे.लहानपणी त्रास द्यायचे. पण तेव्हा कळत नसते. असे म्हणुन ती खुश होती. आई बाबांना जग फिरउन आणले. आता सार्या ईछा पुर्ण झाल्या.
आता आयुष्यात एकच स्वप्न राहीले होते. स्वतः आई बनायचे. खरे तर फार कठीण नाही असे तीला वाट्ले. पण तसे झाले नाही. सगल्या आकांक्षा पुर्ण करतांना वेळ कसा निघुन गेला कळलेच नाही. खूप प्रयत्न केले. महत प्रयत्नानी तीला दिवस गेले. खर तर हा आनंदाचा क्षण. तिला या क्षणामध्ये सगल्यांना सहभागी करुन घ्यायचे होते. तिला वाट्ले आता सगळे माझे लोक , माझी भावंडे, माझे आई बाबा, सगळे खुष होतिल. ती सगळयांना सांगत होती. अचानक ती खूप आजारी झाली. तीला या क्षणाला आई हवी होती, कारण आई तिची होती. या क्षणाला भावंडाची माया हवी होती, कारण ते सगळे तिचे होते. त्याच्या साठी तिने कष्ट केले होते. तीने सगळ्यांना खुप विनवले, मला मदत करा. पण.... या क्षणाला कुणीच मदतिला आले नाही. उलट तेच कुस्तीत हसणे, तीच मान्हानी, तोच मस्त्र. आज मात्र तीला पुन्हा तोच प्र्श्न. आई अशी का वागली ? कघी तरी ही असुया संपेल का ? कधी तरी राजकन्या खुश होईल का? पण आज ते मनाला distract करणारे स्वप्न पण नाही. आज आहे तो फक्त एक प्रशन. असे का?
आणी उदास मन.
मराथी
मराथी लीहायला कठीण जाते आहे. म्हणुन थाबव्ली कथा. थोड्या टीप्स कुणी देणार का ?
मीना, सुरुव
मीना,
सुरुवातीला अवघड जाईल. http://www.baraha.com/ वरून बाराहा पॅड डाऊनलोड कर. कथा पूर्ण लिहून झाली की इथे paste करता येईल. ह्या संकेतस्थळावर लिहायचे असेल तर पानाच्या उजव्या बाजूला वरती "मदतपुस्तिका" आहे. त्यावर टिचकी मारलीस की इथे कसे लिहायचे ह्याबद्दल अतीशय उपयुक्त माहिती मिळेल.
इथे वर
इथे वर जाऊन लेखन प्रक्रियेत हे अप्रकाशित करून साठवून ठेवता येईल. मग ते फक्त तुम्हालाच दिसेल आणि संपादित करता येईल. पूर्ण लिहून झाल्यावर तिथूनच पुन्हा प्रकाशित करता येईल.
तसेच हे लिहिताना जी खीडकी येते तिथे '?' आहे त्यावर टिचकी मारली तर कुठली कळ दाबली की कुठले अक्षर उमटेल याचा नकाशा आहे.
व्याकरण,
व्याकरण, जोडाक्षरे यांची भरपूर सवय करून मगच कथा प्रकाशित करा.
कधी-कधी काय होते, की कथा खुप चांगली असूनही अशुध्द अन व्याकरणाच्या चुकांमुळे ती वाचायचा कंटाळा केला जातो.
असो असा
असो असा प्रयत्न केलात तो काही कमी नाही !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **