भाग पहिला: http://www.maayboli.com/node/50524
भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/50544
बुडापेस्टहून सकाळची रेलजेट पकडून व्हिएन्नाला परत आलो. ट्रेनमधे ज्या बोगीत चढलो ती नेमकी भरली होती आणी मी नेमक्या सीटस बूक केल्या नव्हत्या. पण शेवटी आम्हाला एकत्रित चार सीटस मिळाल्या त्याही नेमक्या 'चाइल्ड कॉर्नर' जवळच्या. चाइल्ड कॉर्नर ही एक मस्त कन्सेप्ट आहे. तिथे मुलांसाठी स्क्रीन असते आणि मुलांचे कार्टून्स किंवा चित्रपट चालू असतात.
नमस्कार,
फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)
यावर्षी यवतमाळला घरीच असल्याने पुर्ण नवरात्रीचा आनंद घेता आला ...
येथील देवींचे काही प्रचि शेअर केल्यावीना राहावले नाही ..
काही मंडळ आणि काही नावांनी त्या प्रसिद्ध आहेत ते जसेच्या तसे इथे देतेय ..
१. बाबूभाईंची देवी - बाबूभाई नेहमी कोलकाता वरुन देवी आणतात अथवा तेथील कारागीरांना ती तयार करण्यासाठी बोलवतात ..
२.
३. कॉटन मार्केट
ही माझी भाची गाथा ..
छोट्या कार्टून चे प्रचि काढण म्हणजे मोट्ठ काम ...
त्यातही प्रत्येक क्लिक झाल्यावर धावत येउन 'माची मला दाखव' म्ह्णण .. एकन्दर मज्जा आली ..
त्यातले काही मला आवडलेले ..
पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'
नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " नोव्हेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... " लोककला "
दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..
आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."लोककला" हा विषय घेउन आलो आहे.
सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास
..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.
...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...
...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच: